झिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा
झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.
Jun 29, 2015, 01:29 PM ISTसामन्यानंतर धोनीनं घेतली नाराज राहाणेची भेट पण...
'अजिंक्यला वाट पाहावी लागेल' अशी प्रतक्रिया काही दिवसांपूर्वी धोनीनं व्यक्त केली होती... पण, यामुळे नाराज झालेल्या अजिंक्य राहाणेची समजूत काढण्यासाठी धोनीनं मॅचनंतर त्याची भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, असं आता समोर येतंय.
Jun 25, 2015, 02:42 PM ISTविराट कोहलीने केले रहाणेचे असे हाल...
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कोलकतामध्ये जोरदार सराव केला आणि नंतर पार्टीही केली. शनिवारपासून दोन दिवसांचे शिबिरात पहिल्या दिवशी फिटनेस टेस्ट झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे याचा २७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Jun 7, 2015, 06:45 PM ISTयुतीतलं "पर्यावरण" बिघडले
जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आज भारतरत्न सचिन तेंडूलकर आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. पण या कार्यक्रमात राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांना बोलावण्यात आलं नाही.
Jun 5, 2015, 07:18 PM ISTअजिंक्य रहाणे 'सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडू'
१९व्या सीएट क्रिकेट अॅवॉर्ड्सचं नुकतच वितरण करण्यात आलं. भारताच्या फलंदाज अजिंक्य रहाणेची सीएट सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले, तर श्रीलंकेचा कर्णधार कुमार संगकाराची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 26, 2015, 04:54 PM ISTमुंबई इंडियन्स विरूद्ध खराब शॉटनंतर झोपलो नाही - रहाणे
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अजिंक्य रहाणे मुंबई इंडियन्स सोबत झालेल्या सामन्यानंतर झोपू शकला नाही. एक खराब फटका मारल्यानंतर तो बाद झाला त्या रात्री तो झोपू शकला नाही. पण दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या विरोधात त्याने ही भरपाई करून शानदार खेळी केली.
May 4, 2015, 01:38 PM ISTस्कोअरकार्ड : राजस्थाननं चेन्नईला ८ विकेट्सनं हरवलं
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Apr 19, 2015, 03:38 PM ISTटीम इंडिया मायदेशी परतली
Mar 29, 2015, 09:06 AM ISTदोन खडूस मुंबईकर आमने-सामने
भारताचा या वर्ल्डकपमधील कमबॅक सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलाय... आता भारताच्या दृष्टीनं शनिवारी होणारा सामना एक औपचारिकता असणार आहे... मात्र महाराष्ट्रासाठी विशेषतः मुंबईकरासाठी हा सामना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण या सामन्यात उभय संघातले माजी मुंबईकर टीममेट आमने सामने असणार आहेत....
Feb 26, 2015, 08:54 PM ISTस्वप्नील पाटील-अजिंक्य राहाणे : दोन खडूस येणार आमने-सामने
दोन खडूस येणार आमने-सामने
Feb 26, 2015, 07:12 PM ISTभारताकडून अफगाणिस्तानचा १५३ धावांनी पराभव
रोहित शर्मा याच्या धडाकेबाज १५० धावांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तान विरूद्धच्या सराव सामन्यात ५ बाद ३६४ धावांची मजल मारली. अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या सामान्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
Feb 10, 2015, 03:23 PM ISTवर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
Jan 30, 2015, 05:28 PM ISTआजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज!
महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
Jan 18, 2015, 08:13 AM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM IST