Ind vs Pak: ...तर पाकिस्तान थेट आशिया चषकाच्या 'सुपर फोर'मध्ये! भारतासाठी वाईट बातमी
India vs Pakistan Asia Cup 2023 Match: मागील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आमने-सामने आलेले हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात अनेक वर्षानंतर एकमेकांविरोधात खेळणार आहेत.
Sep 2, 2023, 08:10 AM ISTIND vs PAK : शाहीन आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा 'हा' बॉलर ठरतोय रोहितसाठी कर्दनकाळ
पाकिस्तानचा एक गोलंदाज रोहितला सात्त्याने सतावत असल्याचं दिसतंय. तो गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी नाही तर पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. ना शाहीन ना नसिम, रोहितसाठी कर्दनकाळ ठरतोय हॅरिस रॉफ...
Sep 1, 2023, 08:54 PM ISTAsia Cup : IND vs PAK सामन्यात भारताला आफ्रिदीमुळं मिळणार सहज विजय?
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी सुरु असणाऱ्या चर्चांमध्ये आपला संघ कसा जिंकू शकेल याबाबतचा कयास लावणाऱ्यांची संख्या मोठी असते.
Sep 1, 2023, 09:15 AM IST
Asia Cup: आगरकर म्हणाला 'कोहली पाकिस्तानला सांभाळून घेईल,'; शादाब खान संतापला, म्हणतो 'नुसतं बोलून...'
आशिया कप (Asia Cup) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. 2 सप्टेंबरला दोन्ही संघ भिडणार आहेत. पण त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं दिसत आहे.
Aug 27, 2023, 01:25 PM IST
Asia Cup 2023 आधी भारतीय क्रिकेटपटूंची अग्निपरीक्षा; विराट- रोहितलाही विशेष सवलत नाहीच
Asia Cup 2023 भारतीय क्रिकेटपटूंना आशिया चषकापूर्वी एका महत्त्वाच्या चाचणीतून सामोरं जावं लागणार असल्यामुळं संघात निवड होणं त्यांच्यासाठी पुरेसं नाही...
Aug 24, 2023, 11:52 AM IST'विराटला बळीचा बकरा बनवताय; 2007 मध्ये सचिनबरोबर घडलं तेच पुन्हा घडेल'
Virat Kohli In Team India: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर आता संघ कसा असेल यावरुन चर्चा सुरु असतानाच संघामधील विराटच्या स्थानाबद्दल तुफान चर्चा आहे. यावरुनच आता थेट 2007 साली जे सचिनबरोबर झालं तेच विराटबरोबर घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Aug 23, 2023, 09:28 AM ISTदीड महिन्यात दोनदा डावललं... 'या' खेळाडूसाठी Team India चं दार बंद? World Cup मधूनही डच्चू?
Asia Cup 2023 Team India Squad: 21 ऑगस्ट रोजी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 17 खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची घोषणा केली. हा संघ आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार असून यामधूनच वर्ल्डकपचा संघ निवडला जाईल अशी शक्यता आहे.
Aug 23, 2023, 08:34 AM ISTAsia Cup 2023 : भारत-पाक सामन्यात 'या' खेळाडूंचा एकमेकांशी 36 चा आकडा
Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या निमित्तानं सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या सामन्याची. निमित्त ठरलं ते म्हणजे भूतकाळातील काही सामने आणि खेळाडूंनी एकमेकांशी घेतलेला पंगा...
Aug 22, 2023, 03:19 PM IST
वर्माकडून शर्माचं कौतुक! Asia Cup साठी संधी मिळाल्यानंतर तिलकची 1st Comment
Asia Cup 2023 Tilak Varma First Comment: भारताचा संघ 21 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये तिलक वर्माचाही समावेश आहे.
Aug 22, 2023, 02:10 PM ISTAsia Cup 2023 मधून डावलल्याने चहल दुखावला! एकही शब्द नसलेली 'ती' पोस्ट चर्चेत
Yuzvendra Chahal Comment After Dropped: भारतीय निवड समितीने 17 जणांच्या खेळाडूंचा संघ आशिया चषक 2023 साठी जाहीर केला. मात्र या अंतिम 17 खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहलला स्थान देण्यात आलं नाही. यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत असतानाच चहलने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Aug 22, 2023, 11:35 AM ISTAsia Cup 2023: रोहित शर्माची रणनिती तयार, या Playing 11 सह उतरणार मैदानात
एशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे. चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या म्हणण्यानुसार केएल राहुल महिन्याअखेपर्यंत पूर्णपणे फिट असेल. अशात रोहित शर्मा कोणत्या अकरा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
Aug 21, 2023, 09:55 PM ISTTeam India: 'या' तारखेला होणार World Cup टीमची घोषणा! अजित आगरकर म्हणतात...
Ajit Agarkar On World Cup Team Announcement : वर्ल्ड कपसाठीच्या टीम इंडियाची घोषणा कधी होणार? याचं उत्तर चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी दिलं आहे.
Aug 21, 2023, 08:49 PM ISTहॅरिस रौफ आणि शाहीनसाठी प्लॅन काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अजित आगरकरांनी दिलं भन्नाट उत्तर!
Ajit Agarkar Press Conference: आशिया कपमध्ये सर्वांत रोमांचक सामना असेल तर तो भारत पाकिस्तान सामना. या सामन्याकडे जगाचं लक्ष असेल. त्यावरून आजच्या पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टरला प्रश्न विचारण्यात आला.
Aug 21, 2023, 06:27 PM IST
आशिया चषकासाठी संघ जाहीर, आता वेळापत्रक पाहून घ्या!
Asia Cup 2023 Schedule: आशिया चषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा झाली. पण ही स्पर्धा कधी खेळवली जाणार आहे जाणून घ्या...
Aug 21, 2023, 04:50 PM ISTAsia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...
Number 4 Batting Position in Asia Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर असताना नंबर 4 वर कोण खेळणार हे स्पष्ट नसल्याने आता विराट कोहलीसह इतर खेळाडूंचं टेन्शन वाढलंय. त्यावर रोहित शर्मा म्हणतो...
Aug 21, 2023, 04:47 PM IST