शुभमन गिलसोबत धोका? विश्वचषक संघातून वगळल्यानंतर धक्कादायक खुलासा; टीम सिलेक्शनची इनसाइड स्टोरी जाणून घ्या
Agarkar selection committee Last minute call on Shubman gill: शुभमन गिलला वर्ल्ड कप संघात यंदा स्थान मिळालेलं नाही. हा निर्णय बाहेर आल्यानंतर एक धक्कादायक वर्ल्ड कप टीम सिलेक्शनची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. चला नक्की काय झालं याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात...
Shubman Gill: शुभमन गिलला BCCI चा डबल दणका! केवळ वर्ल्ड कपच नाही तर 'इथूनही' डच्चू
Shubman Gill dropped from T20I: शुभमन गिलला BCCI च्या निवड समितीने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये स्थान दिले नाही. याशिवाय त्याला अजून एका गोष्टींमधून डच्चू देण्यात आला आहे. नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल जाणून घ्या. यामध्ये गिलला स्थान देण्यात आलं नाही.
वर्ल्डकपमध्ये नुसता 4, 6 चा पाऊस... 25 महिन्यानंतर 'हा' खतरनाक खेळाडू परतला! आगरकर म्हणाला, 'त्याला...'
India T20 World Cup 2026 Squad: बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख असलेल्या अजित आगरकर यांनी या संघामध्ये तब्बल 25 महिन्यानंतर या खेळाडूला का संधी देण्यात आली याचं मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
Shubman Gill: टी-20 विश्वचषक संघातून शुभमन गिलला का वगळण्यात आले? निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरांनी केलं स्पष्ट
Why Shubhman Gill out of T20 World cup 2026 squad: 2026च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून या संघात युवा खेळाडू शुभमन गिलचा समावेश नाही. यामागेच नेमकं कारण काय? याबद्दल निवड समितीने स्पष्ट केलं आहे.
‘…तो आधीपासून संघात" सॅमसनची फलंदाजी बघून रवी शास्त्रींनी कमेंट्री बॉक्समध्ये आगरकर, गंभीरला फटकारले
Ravi Shastri SLAMS Agarkar & Gambhir in commentary box: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 चेंडूत 37 धावा करून प्रभावित केले, ज्यामुळे रवी शास्त्रींनी त्याचे कौतुक केले आणि भारताच्या टी20 विश्वचषक संघात त्याच्या स्थानाबद्दल चर्चा सुरू झाली.
धर्माची बंधने तोडून टीम इंडियाच्या चिफ सिलेक्टरने केलं मुस्लिम मुलीसोबत लग्न! अजित आगरकरांची फिल्मी आहे प्रेमकथा
Ajit Agarkar Love Story Fatima Ghadially: टीम इंडियाचे चिफ सिलेक्टरअजित आगरकर हे त्यांच्या मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी धर्म बाजूला करून प्रेमासाठी मुस्लिम मुलीशी लग्न केले होते. त्यांच्या वाढिवसानिमित्त जाणून घ्या त्यांची रंजक प्रेमकहाणी
खेळाडूंचं भविष्य ठरवणाऱ्या अजित आगरकरला चिफ सिलेक्टर म्हणून किती पगार मिळतो?
Ajit Agarkar Birthday : बीसीसीआयचे चिफ सिलेक्टर आणि भारताचे माजी क्रिकेटर अजित आगरकर हे 4 डिसेंबर रोजी त्यांचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 2023 रोजी आगरकर यांची चिफ सिलेक्टर म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा अजित आगरकर यांची नेटवर्थ आणि त्यांना बीसीसीआयकडून किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.
'मला असं कोणतंही कारण दिसत नाही की ज्यामुळे..', गांगुली आगरकरवर संतापला! 'हा' प्लेअर टीम इंडियात हवाच म्हणाला
Sourav Ganguly Strong Message To Ajit Agarkar: भारताच्या माजी कर्णधाराने आपला संताप व्यक्त करताना थेट मोहम्मद शमीने केलेल्या कामगिरीचा संदर्भ देत मुद्दा माडला आहे. मागील अनेक महिन्यांपासून शमीला निवड समितीने डावललं आहे. यावर गांगुली संतापून काय म्हणालाय पाहा
'अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे,' आगरकर आणि गंभीरचा उल्लेख करत नवज्योत सिंग सिद्धूची पोस्ट, 'तुम्ही जरा...'
Navjot Singh Sidhu on Gambhir Agarkar: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांचा उल्लेख करत एक पोस्ट शेअर केली आहे.
‘जर तो फिट असता तर...’, शमीवर अगरकरांची थेट प्रतिक्रिया; सगळ्यांसमोर केला खुलासा
Ajit Agarkar’s Big Statement on Mohammed Shami: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा समावेश नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. सातत्याने दुर्लक्षित राहिल्यानंतर, शमीने अलीकडेच निवडकर्त्यांना प्रश्न विचारला, ज्यामुळे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना उत्तर द्यावे लागले. आगरकरने स्पष्टपणे सांगितले की जर शमी तंदुरुस्त असता तर तो संघात असता.
Virat Kohli आणि Rohit Sharma 2027 वर्ल्ड कप खेळणार का? अजित आगरकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “दोन वर्षांत, ते..."
Ajit Agarkar on Rohit Sharma Virat Kohli ODI Future: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पुन्हा एकदा रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या भविष्याबद्दल विधान केले आहे.
'...ते माझं काम नाही', शमीने आगरकरला झापलं! त्याचं नाव ऐकताच संतापून म्हणाला, 'मला वाद..'
Ind vs Aus Mohammed Shami Slams Ajit Agarkar: अजित आगरकरने पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा संदर्भ देत शमीला प्रश्न विचारण्यात आला असता तो संतापला
रोहित शर्माला कर्णधार पदावरून का हटवलं? चीफ सिलेक्टर अजित आगरकरांनी एका वाक्यात दिलं उत्तर
IND VS AUS : बीसीसीआयने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलीया वनडे आणि टी २० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यात शुभमन गिलला भारताचा नवा वनडे कर्णधार बनवण्यात आलं. याबाबत पत्रकार परिषदेत सिलेक्शन कमिटीचे चेअरमन अजित आगरकरांना प्रश्न विचारण्यात आला ज्याची सध्या चर्चा होत आहे.
सगळे भारत-पाक सामन्यात व्यस्त असताना अगरकराचा रोहित-कोहलीला 'विराट' दणका; दोघांनाही...
Ajit Agarkar Big Decision On Virat Kohli Rohit Sharma: भारतीय चाहत्यांबरोबरच प्रसारमाध्यमेही भारत-पाकिस्तान सामन्याकडे लक्ष ठेऊन असतानाच अजित आगरकरने एक मोठा निर्णय घेतलाय.
टीम इंडियाच्या निवडीनंतर BCCI चा मोठा निर्णय, दोन वरिष्ठ निवडकर्त्यांनाची होणार सुट्टी
Team India Selectors: आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांतच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठे पाऊल उचलले आहे.
Asia Cup मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्याबद्दल काय म्हणाले अजित आगरकर? पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत पत्रकार परिषदेत चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जे घडलं त्यावरून बीसीसीआयमध्ये सध्या काय गोष्टी सुरु आहेत याविषयी अंदाज येतो.
श्रेयस अन् यशस्वीला Asia Cup मधून का वगळलं? अगरकरने सांगितलं खरं कारण, 'श्रेयसचा काही...'
Asia Cup 2025 India Squad: भारताच्या आशिया कप संघात यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) निवड का करण्यात नाही आली यावर अजित अगरकर यांनी दिले उत्तर आहे.
गंभीर, आगरकर नाराज झाल्याने बुमराहचे 'तसले' लाड बंद? सिराजमुळे BCCI घेणार 'हा' निर्णय?
BCCI Angry On Jasprit Bumrah: मोहम्मद सिराजने केलेल्या दमदार कामगिरीनंतर बीसीसीआय आता बुमराहवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
BCCI ला रोहित शर्मा नकोसा झालाय? लवकरच ODI चं कर्णधारपदही काढणार; आगरकरचा मास्टर प्लॅन?
BCCI Plan About Rohit Sharma: रोहित शर्माने मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापूर्वीच तो अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्त झालाय. असं असतानाच आता तो किती काळ एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावर राहणार हे पाहणं महत्त्वाच आहे.
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह सर्व 5 मॅच खेळणार नाही? आगरकरने दिले संकेत
IND VS ENG : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंड दौऱ्यावरील सर्व 5 सामने खेळणं अवघड आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकरने भारतीय संघाची घोषणा करताना बुमराहच्या उपलब्धतेबाबत भाष्य केले.