ajit pawar

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब

Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.

May 4, 2023, 10:10 AM IST

NCP President: राष्ट्रवादीला मिळणार नवा अध्यक्ष? दादांपेक्षा ताईच 'फ्रंटरनर' का?

Maharastra Politics: राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांनी तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उघड पाठिंबा दिलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंचे स्पर्धक मानले जाणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांनीच आपल्याला अध्यक्षपदात रस नसल्याचं स्पष्ट केलंय.

May 3, 2023, 11:34 PM IST

सुप्रिया सुळेंना वडिलांकडून झुकतं माप मिळणार? लेकीनं दिली पावलोपावली साथ

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वे शरद पवार यांनी मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. मग चर्चा सुरु झाली पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. वडील शरद पवार यांचं लेक सुप्रियाला झुकतं माप मिळले का?

May 3, 2023, 12:33 PM IST

छगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान

Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...

May 3, 2023, 11:47 AM IST
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President PT1M19S

Sharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?

Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President

May 3, 2023, 11:40 AM IST

राष्ट्रवादी अध्यक्ष पदासाठी या दोन नावांची चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन शरद पवार यांनी निवृत्ती घोषणा केल्यानंतर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोघांच्या नावाची प्राथमिक चर्चा आहे.  त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे. 

May 3, 2023, 08:15 AM IST

अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा', भावाच्या अधिकारानं सुप्रियाताईंनाही दटावलं

अजित पवारच राष्ट्रवादीचे 'दादा' आहेत. भावूक नेत्यांना त्यांनी  दम भरला तसेच भावाच्या अधिकारानं सुप्रियाताईंनाही त्यांनी दटावलं आहे. 

May 2, 2023, 11:00 PM IST

शरद पवारांचा उत्तराधिकारी कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे?

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत.

May 2, 2023, 08:58 PM IST