akanksha dubey

'आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार', आकांक्षा दुबेच्या आईचा दावा

Akanksha Dubey : आकांक्षा दुबेनं मार्च महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याचं संपूर्ण प्रकरण आता समोर आलं असून त्यावर चर्चा सुरु आहे.

Oct 11, 2023, 02:02 PM IST

Akanksha Dubey: आकांक्षा दुबेचा 'तो' शेवटचा Video अचानक आला समोर, म्हणाली "माझं बरंवाईट झाल्यास..."

Akanksha Dubey Serious Allegations: मला काही झालं तर त्याला समर सिंह (Samar Singh) जबाबदार असेल, असं आकांक्षा तिच्या लास्ट व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी आकांक्षा दुबेचा फोटो आणि व्हिडिओ (Viral Video) सार्वजनिक केला.

Apr 20, 2023, 04:37 PM IST

Akanksha Dubey नंतर आणखी एका अभिनेत्रीने संपवलं आयुष्य, कारण हैराण करणारं

Akanksha Dubey नंतर आता या अभिनेत्रीनं संपवलं स्वत: चं आयुष्य... दरम्यान, तिनं आयुष्य संपवण्याच्या कारण हे सगळ्यांना धक्का बसणार आहे. आकांक्षानं 26 मार्च रोजी तिच्या हॉटेलच्या रुममध्ये स्वत: जीव संपवलं होतं. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं इतकं मोठं पाऊल उचललं आहे.

Mar 28, 2023, 07:46 PM IST

Akanksha Dubey Death: मृत्यूच्या रात्री आकांक्षा दुबेच्या हॉटेलमध्ये 17 मिनिटं थांबणारा तो 'मिस्ट्री मॅन' कोण? पोलिसांचा खळबळजनक खुलासा

Akanksha Dubey Death: आकांक्षा हॉटेलमध्ये (Hotel) पार्टी करून उशिराने 1.55 वाजता पुन्हा आली होती, तेव्हा तिला सोडण्यासाठी एक तरुणही तिच्यासोबत आला होता, अशी माहिती हॉटेल मॅनेजरने (Hotel Manager) दिली होती. त्यावर आता पोलिसांनी मोठा खुलासा केलाय.

Mar 28, 2023, 03:22 PM IST

'तू जबाबदार...', Akanksha Dubey च्या मृत्यूला बॉयफ्रेंड जबाबदार? चाहते असं का म्हणतायत?

Akanksha Dubey नं काल हॉटेलच्या रुममध्ये स्वत: चा जीव संपवला. तिच्या निधनानं सगळ्यांना मोठा धक्काबसला आहे. आकांशाच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड समर सिंगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समरची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला जबाबदार ठरवले आहे. 

Mar 27, 2023, 02:56 PM IST

Akanksha Dubey: मृत्यूच्या आदल्या रात्री आकांक्षा कुठं होती? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा!

Akanksha Dubey Died: आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) रेखा मौर्याने खुलासा केला आहे, आकांक्षा (Akanksha Dubey) तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत फारशी माहिती दिली नाही.

Mar 26, 2023, 05:59 PM IST