alia bhatt

बिपाशा बसूच्या मुलीचा पहिल्यांदाच फोटो आला समोर, ठेवलंय 'हे' खास नाव

सोनम कपूर आणि आलिया भट्टच्या मागोमाग बिपाशा बसूही आई झाली आहे. 12 नोव्हेंबरला बिपाशाने एका मुलीला जन्म दिला. 

Nov 12, 2022, 08:35 PM IST

धक्कादायक : मुलीच्या जन्मानंतर आलिया-रणबीरचा मोठा निर्णय

रणबीर-आलियाने मुलीच्या जन्मानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. जो ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो.

Nov 11, 2022, 07:36 PM IST

रणबीरची लाडकी लेक अखेर घरी 'आलिया'; पहिली दृश्य कॅमेऱ्यात कैद

अभिनेता आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणबीर कपूरने (ranbir kapoor) 6 नोव्हेंबर रोजी लेकीचं स्वागत केलं आणि गुरुवारी आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Nov 10, 2022, 10:27 AM IST

'इज्जत से जीने का, किसी से डरने का नहीं'; 'या' सुंदर तरुणी का म्हणतायेत असं?

'गंगूबाई काठियावाडी' फेम Alia Bhatt ने तरुणींना दाखवला जगण्याचा उत्तम मार्ग

 

Nov 9, 2022, 09:01 AM IST

पाकिस्तान अभिनेत्याची इच्छा, आलीयाच्या मुलीला सून करण्याची... सोशल मीडियावर होतोय ट्रोल

बॉलिवूडमध्ये नुकतेच झालेले आई-बाबा आलिया आणि रणबीर यांना अनेक ठिकाणांहून शुभेच्छा येत आहेत अशातच एका व्यक्तीने शुभेच्छा देताना त्यांच्या मुलीसाठी लग्नाचे मागणे घातले. 

Nov 8, 2022, 09:15 PM IST

बॉलिवूडमधील 'या' कपल्सच्या घरी पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला... जाणून घ्या

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांच्या घरी लक्ष्मीचा जन्म झाला. आज आपण ते कोणते कलाकार आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत...

Nov 8, 2022, 06:23 PM IST

Alia Bhatt Ranbir Kapoor Baby: आलिया-रणबीर चिमुकलीला लाड करतानाचा फोटो पाहिला का?

Viral Photo : आलिया-रणबीरची सोनपरी (Alia Bhatt Ranbir Kapoor Baby) कशी दिसते हे जाणून घ्यायला प्रत्येक जण उत्सुक आहे. अशातच चिमुकलीसोबत खेळतानाचा आलिया आणि रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

Nov 8, 2022, 02:06 PM IST

आलिया नंतर आता आणखी एका अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, दुसऱ्यांदा झाली आई

rucha hasabnis become mother again : अभिनेत्री दुसऱ्यांदा आई झाली आहे.

Nov 8, 2022, 12:17 AM IST

आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर

आलियाच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप संस्मरणीय ठरले आहे. या वर्षी त्यांच्या आयुष्याला अनेक गोष्टींनी वळणं मिळाली. 

Nov 7, 2022, 07:53 PM IST

Alia Bhatt Baby : आलिया पाळणार का कुटुंबाची प्रथा? लेकिच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या करिअरचं काय?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी त्यांच्या रिलेशनशिपला एका वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवत लग्न करण्याचा निर्णय घेतला. सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर काही महिन्यांनीच आलियानं गोड बातमी दिली.

Nov 7, 2022, 10:10 AM IST

Alia Bhatt Blessed With Baby :रणबीर-आलियाची लेक कोणासारखी दिसते? आजी नीतू सिंगने दिलं उत्तर

Alia Bhatt Baby :रणबीर-आलियाची (Ranbir- Alia Bhatt) सोन परी कोणासारखी दिसते असा प्रश्न नीतू सिंग (Neetu Singh) यांना पापाराझींनी विचारला त्यानंतर त्यांनी हे गुपित सांगितलं आहे. 

 

Nov 7, 2022, 08:16 AM IST

Alia Bhatt Daughter : रक्ताचं नातं नसूनही आलियाला वडिलांची माया देणाऱ्या खास व्यक्तीची Emotional Post

आलियानं काल 7 नोव्हेंबर रोजी तिच्या मुलीला जन्म दिला आहे. 

Nov 7, 2022, 08:13 AM IST
What will be the name of Alia Bhat baby girl? PT1M19S

Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव? डिलीव्हरी आधीच अभिनेत्रीचा मोठा खुलासा

माझं नाव काय? Alia Bhatt ने ठेवलं लेकीचं नाव?

 

Nov 6, 2022, 02:44 PM IST

Alia-Ranbir welcome baby: आई झाल्यानंतर पहिला फोटो शेअर करत Alia Bhatt म्हणाली..

आई झाल्यानंतर एक खास फोटो पोस्ट करत आलियाने आपल्याला मुलगी झाल्याचं चाहत्यांना कळवलं आहे.

Nov 6, 2022, 02:13 PM IST