alia bhatt

लेकीच्या जन्मापासून Alia करतेय 'हे' काम, Photo शेअर करत म्हणाली... "बहूतेक 6 नोव्हेंबरपासून मी...''

Alia Bhatt Shares Ranbir Kapoor Photo with Raha Kapoor: आई झाल्यानंतरही आलिया भट्टही आपल्या जबाबदारी पुर्णपणे पुर्ण करताना (Raha Kapoor Latest Photo) दिसत आहे. त्याचसोबत आपल्या लेकीसह ती वेळ घालवते आहे, नुकताच तिनं आपल्या लेकीचा आणि रणबीरचा फोटो इन्टाग्रामवर (Alia Bhatt Instagram) शेअर केला आहे. 

Apr 24, 2023, 07:14 PM IST

आलियाची चप्पल उचलून देवासमोर ठेवल्यानं रणबीर कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले 'त्याला साधी इतकी...'

Ranbir Kapoor Troll : रणबीर कूपर आणि आलिया भट्ट हे पॅमेला चोप्रा यांच्या निधनानंतर आदित्य चोप्रा यांच्या घरी पोहोचले होती. त्यावेळीचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत रणबीरचं कृत्य पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 23, 2023, 12:33 PM IST

Actress Who Pregnanat Before Marriage: इलियानाच नाही तर 'या' 9 अभिनेत्रीही लग्नाआधीच झाल्या होत्या गरोदर

Top 9 Bollywood Actress Pregnant Before Marriage: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूजने आपण गरोदर असल्याचं जाहीर केलं आहे. लग्न झालेलं नसतानाही इलियाना गर्भवती असल्याने अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. पण याआधीही अनेक अभिनेत्री लग्नाआधीच गर्भवती राहिल्या आहेत. 

 

Apr 18, 2023, 05:28 PM IST

पंतप्रधान मोदी नाही, तर 'हे' आहे भारतातील सर्वात प्रभावी व्यक्ती

TIME’s World 100 Most Influential People 2023 : जगातील सर्वांत प्रभावी 100 व्यक्तींमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव यंदाचा यादीत नाही. तर भारतीतल फक्त या व्यक्तीची नावं यादीत आहे. 

Apr 15, 2023, 09:57 AM IST

Alia Bhatt NMACC India: अंबानींच्या पार्टीमध्ये अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या आलिया भट्टची मराठमोळी डिझायनर कोण माहितीये का?

Alia Bhatt NMACC India Saree Look: आलिया भट्ट हिनं नीता अंबानी यांच्या भव्यदिव्य कल्चरल सेंटरला (Nita Ambani) उपस्थिती दर्शवली होती. यावेळी तिनं परिधान केलेली सुंदर (Saree Look) साडी होती ती वैशाली एस. या आंतरराष्ट्रीय लेबलची. 

Apr 2, 2023, 08:49 PM IST

NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO

Nita Mukesh Ambani Cultural Center in Mumbai: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचं उद्घाटन शुक्रवारी मुंबईत मोठ्या थाट्यामोट्यात पार पडलं. बॉलिवूड सेलेब्रिटी, धार्मिक नेते, क्रीडा आणि व्यावसायिक जगताशिवाय देशातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे जगाचं लक्ष वेधलं. 

Apr 1, 2023, 08:59 AM IST

Ram Charan Real Name : 'नाटू नाटू'वर थिरकणाऱ्या राम चरणचं खरं नाव काय माहितीये?

दाक्षिणात्य अभिनेता राम चरण (Ram Charan) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याचं स्टारडम दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. आज 27 मार्च रोजी राम चरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राम गेल्या वर्षभरापासून त्याच्या आरआरआर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे राम चरणला जगभरातील लोक ओळखू लागले आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

Mar 27, 2023, 11:24 AM IST

Soni Razdan : आलिया पोटात असताना सोनी राजदान का ओढायच्या सिगारेट?

सोनी राजदानने सांगितले होते की, एका चित्रपटादरम्यान त्यांना खूप धूम्रपान करावे लागले होते. त्यावेळी सोनी राजदान यांना आपण गर्भवती असल्याचे कळले नाही.

Mar 17, 2023, 07:07 PM IST

अभिनयाव्यतिरिक्त 'या' बिझनेसमधून Alia Bhatt करते कोट्यवधींची कमाई

Alia Bhatt Birthday : प्रत्येक भूमिकेमध्ये सर्वस्व अर्पण करत आलियानं निर्माते आणि दिग्दर्शकांचा विश्वास सार्थ ठरवत नावाला साजेशी कामगिरी केली. अशी ही आलिया अभिनयच नव्हे तर, इतरही अनेक क्षेत्रांमध्ये सक्रीय आहे. 

Mar 15, 2023, 12:47 PM IST

आई झाल्यानंतर आलिया भट्टने केली बोटॉक्स सर्जरी? बदलेल्या लूकमुळे होतेय ट्रोल

आलिया भट्टचे ताजे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील अभिनेत्रीचा लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

Mar 11, 2023, 08:11 PM IST

आलिया भट्टच्या गाऊनची जोरदार चर्चा; किंमत ऐकून भुवया उंचावतील

आलिया भट्ट सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियारही अभिनेत्री कायम सक्रिय असते.स्वत:चे ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.

Feb 28, 2023, 07:22 PM IST

Alia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?

Alia Bhatt चा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Feb 25, 2023, 01:41 PM IST

Alia Bhatt Photo Leak: आलियानं केलेल्या 'त्या' तक्रारीची अखेर मुंबई पोलिसांनी घेतली दखल

Alia Bhatt Photo Leak : सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून आक्रोश करणाऱ्या आलियाची पोलिसांकडून दखल; अशी सुरु झाली कारवाई ... अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात डोकावणाऱ्यांना ती कृती पडणार महागात 

Feb 22, 2023, 02:56 PM IST

Alia Bhatt : 'माझ्यावर सतत नजर ठेवली जातेय' म्हणत आलियाचा आक्रोश, असं काय घडलं?

Alia Bhatt News : बॉलिवूडची बबली गर्ल आणि आता एका मुलीची आई, अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या मनमिळाऊ वृत्तीसाठी ओळखली जाते. पण, यावेळी मात्र सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळं तिचा संताप अनावर झाला आहे. 

 

Feb 22, 2023, 07:30 AM IST

Alia Bhatt With Rekha: साडीत खुललं आलिया आणि रेखाचं सौंदर्य...

Dadasaheb Phalke Award 2023: दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात अभिनेत्री आलिया भट्ट आणि रेखा यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.

Feb 21, 2023, 03:54 PM IST