alia bhatt

Alia Bhatt Second Pregnancy: लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा एकदा गरोदर?

Raha Kapoor च्या जन्माच्या दोन महिन्यात आलियाची Good News? व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा... नक्की काय आहे प्रकरण राहाला मिळणार का छोटी बहिण किंवा भाऊ? 

Jan 18, 2023, 12:13 PM IST

Alia Bhatt प्रेग्नंसीनंतरही इतकी सुंदर, राहाच्या जन्मानंतर Alia Bhatt अशी ठेवते त्वचेची काळजी!

Alia Bhatt नं शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. 

Jan 14, 2023, 05:47 PM IST

'माझ्या फिगरमध्ये खूप बदल, माझी स्किन, माझी ब्रेस्ट';आई झाल्यानंतर आलिया भट्टनं शेअर केला अनुभव

आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतीच आई झाली आहे. राहा असं तिच्या लेकीचं नाव आहे.

Jan 12, 2023, 01:19 PM IST

Alia Bhatt Viral Video : डबल चीन, गोबरे गाल... लेकिच्या जन्मानंतर आलिया खरंच इतकी बदललीये?

Alia Bhatt Viral Photo : प्रसुतीनंतर महिलांच्या शरीरात काही बदल होतात आणि त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. आलियाचा हा फोटो पाहता प्रथमदर्शनी अनेकजण असाच अंदाज बांधत आहेत. तुम्ही पाहिला का तिचा फोटो? 

 

Jan 11, 2023, 03:18 PM IST

Alia Bhatt Ranbir Kapoor : पाहा VIDEO, परस्त्रीशी रणबीरची जवळीक पाहून आलियाचे हावभाव क्षणात बदलले

Alia Bhatt Ranbir Kapoor : आपल्या हक्काच्या माणसानं अजाणतेपणे एखाद्याशी इतकं प्रेमानं वागणं बहुधा आलियाला अजिबातच आवडलेलं नाही. तिचे हे हावभाव पाहून तरी असंच वाटू लागलं आहे. तुमचं काय मत? 

 

Jan 10, 2023, 08:58 AM IST

'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी

Alia Bhatt  रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.

Jan 8, 2023, 06:13 PM IST

Kapoor Family ला हादरा; रणबीरच्या कुटुंबाशी 'तिनं' तोडलं नातं?

Entertainment News : कपूर कुटुंबाच्या आनंदाला गालबोट; सोबत तिचं नसणं पाहता आता तो कसा सावरणार याचीच चाहत्यांनाही चिंता. नातं का तुटलं हाच अनेकांना पडलेला प्रश्न... 

Jan 3, 2023, 12:22 PM IST

Alia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली

Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आलिया करिअरच्या पिकवर असताना आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर स्पष्टच बोलली आहे. 

Jan 2, 2023, 11:30 AM IST

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor नं लग्नानंतरचा पहिला New Year असा केला सेलिब्रेट, पाहा Photo

Alia Bhatt आणि Ranbir Kapoor चं लग्नानंतर पहिलं New Year, त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jan 1, 2023, 04:05 PM IST

लग्नानंतर तिसऱ्याच महिन्यात लोकप्रिय अभिनेत्रीची Pregnancy Announcement?

Shamna Kasim: बॉलिवूडमध्ये सध्या बेबी बंप, प्रेग्नन्सी (pregnancy in bollywood) आणि गूड न्यूज सारखे शब्द खूप ट्रेण्ड होत आहेत. सध्या बिपाशा बासू, आलिया भट्ट अशा लोकप्रिय अभिनेत्रींनंतर तसेच देबिना बॅनर्जीनंतर (debina benerjee) आता अजून एका अभिनेत्रीनं गुडन्यूज दिली आहे. 

Jan 1, 2023, 01:33 PM IST

Anant Ambani Radhika Merchant Engagement party : आलिया- रणबीरचं ठीक पण अंबानींच्या पार्टीला शाहरुखसोबत आलेली 'ती' कोण?

  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा राधिका मर्चंट (Radhika merchant) हिच्यासोबत नुकताच पार पडला. 

Dec 30, 2022, 10:54 AM IST

Mouni Roy: मौनी रॉयच्या घायाळ अदा; Bold Dance पाहून चाहत्यांचे डोळे गरगरले!

Mouni Roy Instagram Post: आपल्या मेहनतीच्या जोरावर मौनीने आपलं वेगळं स्थान मिळवलंय. अशातच तिचा एक बोल्ड व्हिडिओ (Mouni Roy Bold Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

Dec 28, 2022, 12:38 AM IST

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली 

Dec 26, 2022, 01:55 PM IST

आलिया गेली Messi ची मॅच पहायला... बाळ झाल्यानंतरचं रूप पाहून चाहते झाले Shock!!!

Alia Bhatt and Ranbir Kapoor Spotted: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई वडील झाले आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलीचं नावं राहा (Alia Bhatt and Ranbir Kapoor Daughter) असं ठेवलं आहे. सध्या आपलं पेरेन्टहूड एन्जॉय करणारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे नुकतेच मुंबईत फिका विश्चचषकाच्या अर्जेटिनाच्या विजयानंतर स्पॉट झाले आहेत.

Dec 20, 2022, 07:29 PM IST

Amitabh Bachchan यांना आवडते ही स्टार किड, KBC मध्ये केला खुलासा

Amitabh Bachchan यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये हा खुलासा केला आहे.  

Dec 17, 2022, 03:43 PM IST