allegations

'लाचखोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करा'

'लाचखोरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करा'

May 16, 2016, 10:04 PM IST

'वांद्र्याचा बॉस आणि पीएमुळे माफियाराज'

मुंबई महापालिकेत माफियाराज सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदार किरीट सोमय्य़ांनी केलाय. 

May 10, 2016, 10:54 PM IST

लोकसभेत सुप्रीया सुळे विरुद्ध प्रीतम मुंडेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

लोकसभेत सुप्रीया सुळे विरुद्ध प्रीतम मुंडेंमध्ये आरोप-प्रत्यारोप

May 10, 2016, 07:21 PM IST

'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 

May 7, 2016, 08:39 PM IST

बलात्कारापासून वाचण्यासाठी समलैंगिक संबंध

भारतीय महिला फूटबॉल टीमची माजी कॅप्टन सोना चौधरीनं आपल्या पुस्तकामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

May 7, 2016, 05:17 PM IST

27 कोटी खर्च केलेला पाऊस कृत्रिम का नैसर्गिक ?

27 कोटी खर्च केलेला पाऊस कृत्रिम का नैसर्गिक ?

May 6, 2016, 09:00 PM IST

ड्रग्ज रॅकेट प्रकरणावर ममता कुलकर्णीचं स्पष्टीकरण

मुंबई पोलिसांनी पकडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणावर अखेर ममता कुलकर्णीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Apr 30, 2016, 05:07 PM IST

'कंगना करायची काळी जादू'

अभिनेत्री कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन यानं उडी घेतली आहे.

Apr 28, 2016, 03:50 PM IST

अमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.

Apr 21, 2016, 07:16 PM IST

'मोदी देशासाठी अपशकुनी'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी अपशकुनी आहेत, त्यांनी चुकीच्या वेळी शपथ घेतल्यामुळे देशात दुष्काळ आणि जलप्रलयासारख्या आपत्ती ओढावत आहेत, अशी टीका आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. 

Apr 15, 2016, 08:26 PM IST

पनामा पेपर प्रकरणावर ऐश्वर्याचं मौन

ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपरमध्ये करण्यात आला होता.

Apr 14, 2016, 06:00 PM IST

त्या दाव्यावर प्रियांकानं सोडलं मौन

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं कारकिर्दीच्या सुरवातीला तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, असा दावा तिचा माजी पीए प्रकाश जाजूंनी केला होता.

Apr 13, 2016, 08:02 PM IST

प्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.

Apr 8, 2016, 06:39 PM IST

पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?

पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 

Apr 7, 2016, 10:00 PM IST

मुंबईतील काँक्रिटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार-आशिष शेलार

मुंबईतील काँक्रिटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार-आशिष शेलार

Apr 4, 2016, 11:16 PM IST