amavasya and purnima in 2023

Vaishakh Purnima 2023 : आज वैशाख पौर्णिमेला 130 वर्षानंतर विशेष योग, Chandra Grahan असल्याने स्नान आणि दान करायचं का?

Vaishakh Purnima 2023 : वैशाख महिन्याची पौर्णिमा आज आहे. यासोबतच आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहणदेखील (Chandra Grahan) आहे. पौर्णिमेला स्नान आणि दान या महत्त्व आहे. चंद्रग्रहण असल्याने स्नान आणि दान करण्याबद्दल संभ्रम आहे. 

May 5, 2023, 07:35 AM IST

Chaitra Purnima 2023 : आज चैत्र पौर्णिमा! जाणून घ्या स्नान दानाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय

Chaitra Purnima 2023 : गुढीपाडव्यापासून हिंदूचं नववर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे या नवं वर्षातील पहिली पौर्णिमा कधी आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे आज आपण चैत्र पार्णिमा कधी आहे. जाणून घ्या स्नान दानाचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि उपाय. शिवाय राशीनुसार या करा या गोष्टींचा दान.

Apr 5, 2023, 07:51 AM IST