amazing news

घड्याळाच्या जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 वाजलेले का असतात?

घड्याळाच्या जाहिरातीमध्ये नेहमी 10 वाजून 10 मिनिटे झाल्याचे आपण पाहिले असेल.कारण यावेळी घड्याळ सिमिट्रीकल दिसते.मनोवैज्ञानिक दृष्टीने समरुपता दाखवली जाते.लोकांना अशा गोष्टी पाहायला आवडतात, ज्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतील. 10.10 ही वेळ घड्याळात सर्वात संतुलित दिसते. या वेळेत घड्याळात स्मायलीचा आकार दिसतो. अगदी निरखून पाहीलं तर घड्याळ हसतंय असं वाटतंय.यामुळे ग्राहकांना सकारात्मक संदेश जातो आणि जाहिरात सकारात्मक दिसते. 10.10 मिनिटाला V आकार दिसतो. जे विजयाचे प्रतिक मानलं जातं.

Aug 20, 2024, 04:58 PM IST

भारतात रोड क्रॉस करण्यासाठी 'या' सुपर पावरची गरज; परदेशी महिलेचा व्हिडीओ व्हायरल

भारतात ट्रॅफिकची समस्या ही सामान्य बाब आहे. या समस्यांना एक परदेशी महिला सामोरी गेली आहे. या सगळ्यावर तिचं काय म्हणणं आहे जाणून घ्या. 

Jul 28, 2024, 01:27 PM IST

विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली

Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये? 

 

Jun 21, 2024, 01:09 PM IST

जगातील एकमेक देश, इथे जमिनीवर नाही एकही साप

भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या जातीचे साप आढळतात, सर्पदंशाने दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात असा एक देश आहे जिथे एकही साप सापडत नाही. 

Jun 3, 2024, 09:15 PM IST

'ही' आहे जगातील सर्वांत सुंदर महिला, वैज्ञानिकानेही केलं मान्य

World Most Beautiful Woman : जगातील सर्वात सुंदर कोण याचं उत्तर अखेर मिळालं आहे. वैज्ञानिकांनी हीच ती महिला असं मान्य केलंय. 

Apr 30, 2024, 05:04 PM IST

पृथ्वीवर कुठून आलं पाणी? भूगर्भात सापडलेल्या महाकाय समुद्रानं शास्त्रज्ञ अचंबित

Interesting Facts : पृथ्वीवर इतकं पाणी आलं कुठून? भूगर्भात सापडलाय विश्वासही बसणार नाही इतका मोठा समुद्र... आकार पाहून थक्क व्हाल 

 

Apr 3, 2024, 03:31 PM IST

जिथे सागरा ज्वालामुखी मिळतो! समुद्राच्या खवळच्या पाण्यात पडतोय धगधगता लाव्हा, पाहा Video

World News : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला भारावून सोडतात. असंच एक ठिकाण भल्याभल्यांचं कुतूहल ताणून धरतं. कुठंय हे ठिकाण माहितीये? 

 

Feb 9, 2024, 01:35 PM IST

चंद्र आकुंचन पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा

Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे. 

Jan 28, 2024, 09:11 PM IST

दुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो

आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...

Jan 17, 2024, 12:20 PM IST

जुळ्या भावांमध्ये एका वर्षाचं अंतर, 'ती' 40 मिनिटे ठरली महत्त्वाची

Twins Born in Different Year : 40 मिनिटांच्या फरकाने जन्मली जुळी मुलं, एकाचा जन्म 2023 चा तर दुसऱ्याचा 2024 चा, काय आहे हा चमत्कार?

Jan 5, 2024, 10:23 AM IST

13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

13 unlucky number: जगात 13 क्रमांक अशुभ का मानला जातो? अखेर यामागचं रहस्य काय? हाच प्रश्न Quora या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार विचारण्यात येतो. म्हणून आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. 

Dec 13, 2023, 11:45 PM IST

दचकलात ना! ‘वन नाईट स्टँड’ नंतर बाब्याने दिला बेबीला जन्म; वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य झालं कसं?

Man one night stand got pregnant :  निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...

Dec 4, 2023, 06:46 PM IST

पत्नी चोरण्याचा सण! महिलांना इम्प्रेस करण्यासाठी नटतात पुरुष; जोडीदार निवडायची अनोखी परंपरा

Wife Stealing Festival: अशीदेखील एक परंपरा आहे जिथे मुलगा मेक-अप करून तयार होतो आणि होणाऱ्या नववधूला आकर्षित करतो.

Dec 3, 2023, 10:34 AM IST

नवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?

Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल. 

Dec 2, 2023, 10:42 AM IST

भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर

आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का? 

 

Nov 30, 2023, 03:16 PM IST