amit shah

मोदी-अजित पवार भेट अन् 891 कोटी! दिल्लीत NDA च्या बैठकीनंतरच्या 'त्या' भेटीची चर्चा

Ajit Pawar Confidential Meeting With PM Narendra Modi: दिल्लीमध्ये मंगळवारी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीनंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांना भेटले.

Jul 19, 2023, 11:21 AM IST

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

...अन् चिंताग्रस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट फ्रान्सहून अमित शाह यांना फोन, आपुलकीने केली चौकशी

Narendra Modi calls Amit Shah: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या फ्रान्सच्या (France) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुसरीकडे राजधानी दिल्लीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे नरेंद्र मोदींनी थेट फ्रान्समधून फोन करुन अमित शाह (Amit Shah) यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. 

 

Jul 14, 2023, 08:19 AM IST

"आनंद साजरा करणारे...", सुप्रीम कोर्टाने ED संचालकांची मुदतवाढ अवैध ठरवल्यानंतर अमित शाह यांचं स्पष्ट मत

Amit Shah on ED: सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजयकुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारसाठी हा मोठा दणका असल्याचं म्हटलं आहे. त्यावर अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Jul 12, 2023, 09:17 AM IST

भाजपचं 'मिशन लोकसभा निवडणूक', असा आहे मोदी-शाहांचा मेगा प्लान

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) देशातला सर्वात मोठा पक्ष भाजप ऍक्शन मोडमध्ये येतोय.. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं पक्षमजबूतीसाठी बैठकांचं आयोजन सुरु केलंय.

Jun 29, 2023, 08:04 PM IST

"एका फोटो सेशननेच भाजपाच्या 100 जागा कमी"; 'फोटो सेशन' म्हणत हिणवणाऱ्या शाहांना टोला

Thackeray Group Slams BJP: विरोधीपक्षाच्या बैठकीचा तुलना ठाकरे गटाने रशियामध्ये बंड करणाऱ्या वॅगनर ग्रुपशी करताना या बैठकीचा उल्लेख पाटण्यातील ‘वॅगनर ग्रुप’ असा केला आहे.

Jun 26, 2023, 10:11 AM IST

Manipur Violence: तब्बल 1500 जणांच्या जमावाचा लष्करावर हल्ला; हतबल जवानांकडून 12 हल्लेखोरांची सुटका

Manipur Violence : गेल्या 50 दिवसांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 अतिरेक्यांची सुटका केली आहे. भारतीय सुरक्षा दलाने याबाबत माहिती दिली आहे.

Jun 25, 2023, 11:53 AM IST
Amit Shah open challenge to Uddhav Thackeray in public meeting PT3M17S

Amit Shah: 'उद्धव ठाकरेंनी धोका दिला'; नांदेडमधून अमित शहांची सडकून टीका, म्हणाले...

Amit Shah News: उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) हे सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले. उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 

Jun 10, 2023, 08:07 PM IST