amit shah

अमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं

Amit Shah Arunachala Visit​: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि... 

 

Apr 11, 2023, 07:34 AM IST

Amit Shah In Arunachal: "भारताच्या जमीनीवर ताबा..."; भारत-चीन सीमेवर जाऊन आमित शाहांचं विधान

Amit Shah In Arunachal: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आयटीबीपीच्या जवानांसमोर केलेल्या भाषणामध्ये थेट 2014 पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती याबद्दलची तुलना करत भाष्य केलं.

Apr 10, 2023, 07:09 PM IST

महाराष्ट्राच्या फडतूस गृहमंत्र्यांनी त्यांच्या ‘पप्पाची’ तरी ऑर्डर पाळावी; अमित शाहांचा उल्लेख करत काँग्रेसचं ट्वीट

Maharashtra Congress Tweet: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'फडतूस गृहमंत्री' असा उल्लेख केल्याने भाजपा (BJP) नेत्यांकडून जोरदार टीका होत असताना आता महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) एक ट्विट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने शांतता ठेवण्याचं आवाहन केल्याचा पार्श्वभूमीवर हे ट्वीट करण्यात आलं आहे. 

 

Apr 5, 2023, 05:10 PM IST

अमित शाह भेटीनंतर मुस्लीम नेत्यांकडून तोंडभरुन कौतुक, म्हणाले "हे तर फारच वेगळे...."

Muslim Leaders Praise Amit Shah: जमैत उलमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदानी (Jamiat Ulama-e-Hind president Maulana Mahmood Mad), सचिव नियाज फारुखी (secretary Niyaz Faruqui) आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य कलम फारुखी (All India Muslim Personal Law Board members Kamal Faruqui), प्राध्यापक अख्तरुल (Professor Akhtarul Wasey) हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. 

 

Apr 5, 2023, 04:15 PM IST

नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी CBI माझ्यावर दबाव टाकत होती, अमित शाह यांचा धक्कादायक दावा

Amit Shah on Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तत्कालीन काँग्रेशासित युपीए सरकारवर (Congress-led UPA) गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी सीबीआयने (CBI) आपल्यावर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) खोट्या चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव टाकला होता असं अमित शाह म्हणाले आहेत. 

 

Mar 30, 2023, 03:03 PM IST

PM Modi: मोदींचा सत्कार करणारे जय शाह 'या' गोष्टीमुळे ट्रोल; जाणून घ्या नेमकं घडलं काय

Jay Shah felicitated Modi in Modi Stadium: पंतप्रधान मोदी आज ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसहीत अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी उपस्थित होते.

Mar 9, 2023, 02:12 PM IST

पंतप्रधानांच्या नावाने मते मागणाऱ्यांना चप्पलने मारा... श्री राम सेनेच्या प्रमुखांचे वक्तव्य

karnataka Assembly Election : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनेकडूनच अशी विधाने समोर येत आहेत

Mar 5, 2023, 11:37 AM IST

"इंदिरा गांधींप्रमाणे अमित शाह यांनाही...", जाहीर धमकीमुळे खळबळ, कोणी दिली ही धमकी?

Threat to Amit Shah: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहने (Amritpal Singh) थेट गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाच धमकी दिली आहे. अमित शाह यांनी खलिस्तानी (Khalistani) आंदोलन पुढे जाऊ देणार नाही असा उल्लेख केला होता. इंदिरा गांधींनीही (Indira Gandhi) असंच काहीसं म्हटलं होतं. पण जर तुम्हीही तसंच केलं तर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा अमृतपाल सिंहने दिला आहे. 

 

Feb 23, 2023, 09:21 PM IST

Maharashtra Politics : संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ; नाशिकमध्ये पोलिसांत गुन्हा दाखल

Sanjay Raut : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हासाठी 2000 कोटींचा सौदा करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Feb 20, 2023, 09:34 AM IST

Maharashtra Politics: ''संजय राऊत यांची रात्रीची उतरली नसेल'', शिंदे गटाचे प्रवक्त नरेश मस्के यांचा आरोप

Latest Political Update: संजय राऊत (Sanjay Raut) जो आरोप करत आहेत ते रात्री घेतात ती उतरली नसेल आरोप करतात असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

Feb 19, 2023, 10:08 PM IST