"...तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही"; कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा
Wrestlers Back To Job Talks About Protest: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले कुस्तीपटू सोमवारी आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. त्यांच्या या निर्णयामुळे आता आंदोलनासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
Jun 6, 2023, 01:16 PM ISTभाजपचं 'घर वापसी' अभियान? एनडीएतील जुन्या मित्रांना पुन्हा सोबत घेणार?
2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी भाजपनं बेरजेचं राजकारण सुरू करायचं ठरवलंय, यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
Jun 5, 2023, 09:29 PM ISTEknath Shinde Amit Shah Meet: अमित शाहांच्या भेटीनंतर CM शिंदेंची महत्त्वाची घोषणा
Eknath Shinde Amit Shah Meet Announce To Contest All Election Jointly
Jun 5, 2023, 02:30 PM ISTबृजभूषण सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई? अमित शाहांच्या बंगल्यावर रात्री 11 वाजता कुस्तीपटूंबरोबर बैठक
Wrestlers Meet Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीमधील निवासस्थानी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूबरोबरची ही बैठक पार पडली. रात्री 11 वाजता सुरु झालेली ही बैठक जवळजवळ तासभर चालली. यामध्ये कुस्तीपटूंनी आपली बाजू मांडली.
Jun 5, 2023, 10:13 AM ISTरुकणार नाही, झुकणार नाही; पंकजा मुंडे घेणार अमित शहांची भेट
BJP Leader Pankaja Munde To Meet Amit Shah On Taking Stand
Jun 3, 2023, 07:35 PM ISTPankaja Munde: पंकजा मुंडे अमित शहा यांची भेट घेणार
Pankaja Munde On Taking Stand And Speak To Amit Shah
Jun 3, 2023, 05:25 PM ISTमोदीच नव्या संसदेचं उद्घाटन करणार; अमित शाहांनी दिली माहिती
Amit Shah on Modi Inauguration New Sansad Bhavan
May 24, 2023, 12:25 PM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
May 8, 2023, 02:49 PM ISTराजकीय विश्वातून सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या पुस्तकातून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट
Sharad Pawar Book Lok Maze Sangati : शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे आज प्रकाशन होत आहे. महाविकास आघाडीच्या जुळणीबाबत पवार यांनी या पुस्तकातून मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीची जुळणी कशी झाली, शिवसेना भाजप अंतर वाढण्यामागे नेमकी कारणं काय यावर पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
May 2, 2023, 10:53 AM ISTAmit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'या' तारखेला येणार मुंबईत
Amit Shah Tomorrow at mumbai
Apr 29, 2023, 10:55 AM ISTMaharastra Politics: मुख्यमंत्री शिंदेंचं घडलंय-बिघडलंय? भाजप हायकमांड नाराज?
Maharastra Political News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप (Maharastra Politics) होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्याचं सांगितलं जातंय.
Apr 26, 2023, 11:17 PM ISTAmit Shah | एकाच महिन्यात अमित शाहांचा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा
Amit Shah On Second Tour Of Maharashtra nagpur
Apr 26, 2023, 02:40 PM ISTसत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह यांनी सोडलं मौन, म्हणाले "मग..."
Amit Shah on Satyapal Malik: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल (Pulwama Terror Attack) केलेल्या गौप्यस्फोटानंतर अमित शाह (Amit Shah) यांनी प्रथमच त्यावर भाष्य केलं आहे. सत्यपाल मलिक राज्यपालपदी असताना शांत का होते? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
Apr 22, 2023, 02:58 PM IST
"...तर मी राजीनामा देऊन टाकेन," अमित शाह यांना फोन केल्याच्या दाव्यानंतर ममता बॅनर्जींचं जाहीर आव्हान
Mamata Banerjee on Call to Amit Shah: पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी फोन करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे पक्षाचा राष्ट्रीय दर्जा पुन्हा कायम करा अशी विनंती केल्याचा दावा केला आहे.
Apr 19, 2023, 07:56 PM IST
Maharashta Bhushan Award : आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा चौदावर... उष्माघात आणि ढिसाळ नियोजनाचे बळी?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून उष्माघात आणि ढिसाळ नियोजनामुळे हे बळी गेल्याचा आरोप विरोधकांनी केलाय, आता या दुर्घटनेचा व्हिडिओ समोरआला आहे.
Apr 18, 2023, 10:23 PM IST