amit shah

आम्हीच मदत केली म्हणणाऱ्या शाहांना कलावती बांदूरकरांचं उत्तर; म्हणाल्या, 'मदत राहुल गांधींनीच केली'

Kalavati Bandurkar : पावसाळी अधिवेशनादरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती बांदूरकर यांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यवतमाळमधील कलावती बांदूरकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Aug 10, 2023, 11:04 AM IST

यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख

Who Is Kalavati Bandurkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्रातील या महिलेचा उल्लेख थेट अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केला. अमित शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना ज्या महिलेचं नाव घेतलं ती आहे तरी कोण आणि त्या अचानक चर्चेत का आलेल्या पाहूयात.

Aug 10, 2023, 09:14 AM IST

एक अफवा, हायकोर्टाचा निर्णय अन्... लोकसभेत गृहमंत्री शाहांनी सांगितलं मणिपूर हिंसाचाराचं कारण

Amit Shah Speech In Lok Sabha On Manipur: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये मणिपूर हिसांचारासंदर्भात सदनाला सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित शाहांनी नेमकं काय घडलं याबद्दल सांगतानाच विरोधकांनाही या मुद्द्यावर लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.

Aug 10, 2023, 08:25 AM IST

'नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान' अमित शहांचं विरोधकांना उत्तर

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी मोदी सरकारविरोधाक अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेत गेले दोन दिवस चर्चा सुरु आहे. मणिपूर मुद्दयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याला आता गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. 

Aug 9, 2023, 05:27 PM IST

...तरी येणार तर मोदीच! थेट राज्यसभेतून अमित शाहांचा INDIA ला इशारा; Video केला शेअर

Amit Shah Delhi services Bill Rajya Sabha Speech: अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये दिल्ली सेवा विधेयक मांडताना विरोधकांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं पहायला मिळालं. या विधेयकावर 8 तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच्या भाषणात अमित शाहांनी 'इंडिया' गटालाही लक्ष्य केलं.

Aug 8, 2023, 09:54 AM IST

'ज्या औरंग्याबद्दल तुम्ही बोलता तो खरा औरंग्या तुम्हीच आहात'; भाजपची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. जे कोणी भगव्यावरती चाल करत आले त्याचे थडगे महाराष्ट्राने बांधले. हे महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

Aug 7, 2023, 12:54 PM IST

तुम्ही कायम शरद पवारांबरोबरच राहणार का? प्रश्न ऐकताच जयंत पाटील म्हणाले, 'हा काय...'

Jayant Patil On NCP And BJP: जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. असं असतानाच आता जयंत पाटील यांनी आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

Aug 6, 2023, 03:55 PM IST

पुण्यात खरंच अमित शाहांना भेटलात का? जयंत पाटील म्हणाले, 'माझ्यासारख्या गरीबाला का...'

Jayant Patil Meeting Amit Shah: जयंत पाटील यांनी आज सकाळी पुण्यामध्ये अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमधील बातम्यांच्या माध्यमातून रंगली. त्यानंतर आता जयंत पाटील यांनीच यासंदर्भात भाष्य केलं असून आपली बाजू मांडली आहे.

Aug 6, 2023, 03:32 PM IST
Union Minister Amit Shah To Move Delhi Soon After Pimpri Chinchwad Program PT1M52S

Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या कार्यक्रमात बदल

Union Minister Amit Shah To Move Delhi Soon After Pimpri Chinchwad Program

Aug 6, 2023, 12:20 PM IST

मी कोणत्या टीममध्ये? लोकसभेत अमित शाहांना ओवैसींचा प्रश्न; शाह म्हणाले, 'माझी इच्छा तर...'

Asaduddin Owaisi Question To Amit Shah: राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (दुरुस्थी) विधेयकासंदर्भात लोकसभेमध्ये चर्चा सुरु असताना अमित शाह सरकारची बाजू लोकसभेतील सदस्यांसमोर मांडत होते. त्याच वेळी ओवैसींनी एक प्रश्न विचारला.

Aug 4, 2023, 08:10 AM IST

33 वर्षांच्या राजकारणात अजित पवार पहिल्यांदाच संघ मुख्यालयात; मदनदास देवी यांचे घेतले अंत्यदर्शन

Ajit Pawar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सोबत होते.

Jul 25, 2023, 03:06 PM IST