amitabh bachchan

जेव्हा एश्वर्या राय बच्चन काळ्या साडीत अमिताभ बच्चन समोर करते एन्ट्री...

ऐश्वर्या आपला नवरा अभिषेक बच्चन सोबत दिसली आहे. तसेच ती आपले सासरे अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील बसलेली दिसत आहे. 

Mar 8, 2022, 08:27 PM IST

भर शोमध्ये जय बच्चन यांनी दाढीच्या स्टाईलवरुन बिग बींची उडवली खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

बच्चन कुटुंबाशी संबंधित किस्से ऐकण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. 

Mar 8, 2022, 04:36 PM IST

Jhund Box Office Collection Day 3: तिसऱ्या दिवशी अमिताभ यांच्या 'झुंड'ने जिंकल प्रेक्षकांचं मन, आतापर्यंतची एवढी रक्कम

Box OfficeIndia.com च्या रिपोर्टनुसार, तिसर्‍या दिवशी म्हणजे रविवारीही चित्रपटाची कमाई चांगली होती

Mar 7, 2022, 02:56 PM IST

बिग बींच्या घरातील 'या' पेंटिंगमध्ये दडलंय वास्तुशास्त्रातील मोठं रहस्य

बिग बींचा थाटंच न्यारा, 'त्या' पेंटिंगची किंमत थक्क करणारी

Mar 7, 2022, 01:24 PM IST

बॉलिवूडच्या 'या' व्यक्तीने बिग बींना Jhund सिनेमाकरता केलं तयार, दिला 'हा' सल्ला

अमिताभ बच्चन यांनी नेमकी या चित्रपटात कोणाची भूमिका साकारली होती, असाच प्रश्न कित्येकांनी विचारला आणि मग समोर आला 'झुंड'मागचा खरा चेहरा. 

Mar 4, 2022, 05:47 PM IST

नागराज फक्त निमित्त; बिग बींच्या 'झुंड'मागची खरी प्रेरणा कोण?

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात साकारलेली भूमिका अर्थातच बऱ्याच चर्चांना वाव देऊन गेली

Mar 4, 2022, 12:30 PM IST

 नागराजचा Jhund पाहिल्यानंतर धनुषची पहिली प्रतिक्रिया : पाहा VIDEO

बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथमध्येही नागराजच्या सिनेमाची चर्चा 

Mar 3, 2022, 11:23 AM IST

...पण मला तुला तसं बघायचं नव्हतं... आमिरने आकाश ठोसरबाबत का केलं असं वक्तव्य

आमिर खानकरता 'झुंड' सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग 

Mar 2, 2022, 03:04 PM IST

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीत बिघाड; चिंता वाटतेय....

बच्चन यांच्या प्रकृतीबाबत सर्वजण प्रश्न करत आहेत. कारण ठरतंय ते म्हणजे त्यांनी केलेलं एक ट्विट. 

Feb 28, 2022, 03:52 PM IST

Amitabh Bachchan घरी नसताना पत्नी जया यांनी रेखाला जेवायला बोलावलं आणि...

जया बच्चन या बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यामुळे असा क्वचितच कोणी असेल, जो जया बच्चन यांना ओळखत नसेल.

Feb 20, 2022, 05:32 PM IST

बाहुबली फेम प्रभासचं सगळ्यात मोठं स्वप्न उतरलं सत्यात

बाहुबली फेम अभिनेता प्रभासला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

Feb 19, 2022, 05:32 PM IST

25 लाखांच्या लॉटरीपासून सावधान! अमिताभ बच्चन आणि अंबानींच्या नावाने येतायत मेसेज

पीआयबी फॅक्ट चेकने दिलेल्या माहितीनुसार, फोन कॉल, ई-मेल आणि मेसेजवर फसवणूक करणाऱ्यांकडून खोटा दावा केला जात आहे

Feb 18, 2022, 06:43 PM IST

Shark Tank मध्ये अमिताभ बच्चन यांचा समावेश, पाहा काय आहे सत्य?

बिग बींचा शार्क टँकसोबत संबंध जोडला जाऊ लागला.

Feb 17, 2022, 02:34 PM IST

अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे पोलीस दलातून निलंबित

Amitabh Bachchan Bodyguard News : अभिनेते अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांचा बॉडीगार्ड  (Bodyguard)  जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याला पोलीस दलातून अखेर निलंबित करण्यात आले आहे.  

Feb 16, 2022, 08:18 AM IST