800 CCTV, 20 मिनिटांत...; महाराष्ट्राला हादरवणाऱ्या हत्या प्रकरणात काय घडलं? पुणे पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Pune Satish Wagh Murder Case Full Timeline: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सतीश वाघ हत्या प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे. या प्रकरणामध्ये आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहोचले पाहूयात...
Dec 11, 2024, 02:58 PM ISTआमदाराच्या मामाचा खून का झाला? पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं खरं कारण; म्हणाले, 'शेजाऱ्यांनी...'
Pune Satish Wagh Murder Case Commissioner Amitesh Kumar: पुणे पोलीस आयुक्त आयुक्त अमीतेश कुमार यांनी ही हत्या कशासाठी करण्यात आली याबद्दलची माहिती दिली आहे.
Dec 11, 2024, 02:24 PM ISTअजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा
पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
May 30, 2024, 07:44 PM ISTMaharastra Politics : 'अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे...', अंजली दमानिया यांची मागणी
Pune Porsche Accident case : पुणे अपघात प्रकरणात अजित पवार (Ajit Pawar) यांचा हात होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपस्थित केला अन् नार्के टेस्ट करण्याची मागणी केलीये.
May 28, 2024, 05:33 PM IST
पुणे अपघात प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव? पोलीस आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं, 'पहिल्या दिवसापासून...'
Pune Porsche Accident: पुण्यातील कार अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतरही चालकाला जामीन मिळाल्यामुळे पोलिसावंर दबाव असल्याची टीका होत आहे. यावर आता थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भाष्य केलं आहे.
May 21, 2024, 01:12 PM IST
Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTपरेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स
Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुडांची आयुक्तालयात बोलवून परेड काढल्यानंतर गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा या गुंडांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 8, 2024, 10:48 AM ISTVideo: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम
Video Pune Police Commissioner Gangsters Parade: संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्राबरोबरचे गुंडांचे फोटो शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
Feb 7, 2024, 09:10 AM ISTVIDEO | पोलीस आयुक्तालयात कुख्यात गुंडाची परेड
Pune Police Commissioner Amitesh Kumar on Action Mode
Feb 6, 2024, 05:25 PM ISTकौतुकास्पद! नागपूरच्या पोलीस आयुक्तांची लय भारी कामगिरी, तुम्हालाही वाटेल अभिमान
चोरीच्या तपासामध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: लक्ष घातलं. दोन महिन्यांमध्ये चोरीचा छडा लावत महिलेला घरी जाऊन चोरी झालेला मुद्देमाल दिला.
Aug 5, 2022, 10:09 PM ISTहिंदुस्थानी भाऊच्या अडचणीत वाढ, आता 'या' ठिकाणी गुन्हा दाखल
विद्यार्थ्यांना चिथावणी देणं आणि तोडफोड प्रकरणी हिंदुस्थानी भाऊवर आरोप
Feb 2, 2022, 03:13 PM ISTअमरावतीत पैसे काँग्रेसनं पाठवले - पोलीस आयुक्त
अमरावतीमध्ये नाकाबंदीदरम्यान जप्त केलेली रक्कम काँग्रेसनं पाठवल्याच्या पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
Feb 12, 2012, 10:55 PM IST