amol mitkari

Meta information for Suresh Dhas On Amol Mitkari PT58S

सुरेश धस यांचा अमोल मिटकरींना इशारा

Meta information for Suresh Dhas On Amol Mitkari

Dec 27, 2024, 05:00 PM IST
Meta information for Amol Mitkari On Suresh Dhas PT1M23S

'उगाच विध्वंस करुन...', 'अजित पवार सरेंडर झाले' म्हणणाऱ्या रामदास कदमांना अमोल मिटकरींचं उत्तर; 'मुलासाठी जोर लावा'

Amol Mitkari on Ramdas Kadam: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांना उत्तर दिलं असून महायुतीत विध्वंस निर्माण करणारी विधानं करु नयेत असं म्हटलं आहे. 

 

Nov 26, 2024, 05:23 PM IST

राष्ट्रवादी फुटीमागे सिंचन घोटाळा कारणीभूत? जयंत पाटील नेमकं काय म्हणले?

सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना भाजप गेल्या 10 वर्षांपासून ब्लॅकमेल करत असल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केलाय. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर

Nov 2, 2024, 08:44 PM IST

मिटकरींची गाडी फोडणारा मनसैनिक जय मालोकारचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वाहनाची तोडफोड कऱणाऱ्या मनसैनिक जय मालोकारच्या (Jay Malokar) मृत्यूला वेगळं वळण मिळत आहे. जय मालोकारचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. 

 

Sep 18, 2024, 05:40 PM IST

'दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसशी युती', म्हणणाऱ्या गणेश हाकेंना स्वत: अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले 'जर तुम्ही असं...'

Amol Mitkari on Ganesh Hake: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यानंतर भाजपाच्या नेत्यांनीही अजित पवारांशी (Ajit Pawar) केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवाने अजित पवारांच्या गटाशी युती झालीय, असं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) म्हणाले आहेत. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 31, 2024, 03:33 PM IST

शिवरायांच्या डाव्या डोळ्यावर खोप का? आपटेवर गंभीर आरोप करत अमोल मिटकरींचा सवाल, म्हणाले...

Amol Mitkari Slam Jaydeep Apte: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 

Aug 29, 2024, 12:46 PM IST
Amol Mitkari on Chhatrapati Shivaji maharaj statue collapase Maharastra politics PT1M32S