अमरावतीतून नवनीत कौर राष्ट्रवादीच्या उमेदवार
नवनीत कौर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांना त्यांच्या अभिनयाचीही आठवण झाली आहे. व्हॉटस अपवर नवनीत कौर यांच्या फोटोंना उधाण आलं आहे.
Mar 1, 2014, 05:59 PM ISTचिखली येथील अपघातात ४ ठार
अमरावतीवरून जळगावला सरपंच परिषदेसाठी जाणा-या स्कोर्पिओ गाडीला अपघात झालाय. त्यात ४ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.
Feb 15, 2014, 01:13 PM ISTअमरावतीत राष्ट्रवादीत संघर्ष, पक्ष सोडण्याची धमकी
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.
Feb 8, 2014, 09:04 PM ISTएका अपघातानं केला देशी कट्ट्यांच्या तस्करीचा भांडाफोड
एका अपघातानं देशी तस्करींचा भांडाफोड केलाय. अमरावतीजवळ ही घटना घडलीय. मुख्य म्हणजे, देशी कट्ट्यांच्या या तस्करीत एका जोडप्याला अटक करण्यात आलीय.
Dec 24, 2013, 07:01 PM ISTअमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले
अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.
Aug 30, 2013, 10:07 AM ISTप्राध्यापिकेचे फेसबुकवर अश्लील प्रोफाईल
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एका सहाय्यक प्राध्यापिकेच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून त्यावर अश्लील छायाचित्र आणि क्लिपिंग अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jul 10, 2013, 12:02 PM ISTनोकरीचं अमिष दाखविणाऱ्या बबली बंटीला अटक
सरकारी नोकरीचं अमिष दाखवून राज्यातल्या हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या बंटी बबलीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हेमराज आणि रुपाली पाटोडेकर असं या बंटी बबलीचं नाव आहे. त्यांनी महिला व्यवसाय प्रसिक्षण संस्थेच्या नावाखाली ही फसवणूक केलीये.
Apr 15, 2013, 02:24 PM ISTअजित पवार, ७० हजार कोटी रुपये गेले कुठे? - राज
अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
Mar 24, 2013, 08:29 PM ISTराज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार आहे. राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलं आहे.
Mar 24, 2013, 08:47 AM IST... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे
मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.
Mar 23, 2013, 07:49 PM ISTगर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही - उद्धव
मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?
Mar 9, 2013, 06:54 PM ISTआमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी
अमरावतीमधल्या 'त्या' एक कोटी रुपये प्रकरणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा मुलगा आणि आमदार रावसाहेब शेखावत यांची चौकशी करण्यात आलीय. अमरावती पोलीस आयुक्तांसमोर शेखावत यांची चौकशी झाली.
Feb 21, 2012, 03:40 PM ISTउर्वरित नगरपालिकेसाठी आज मतदान
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर नगरपालिकेच्या २६ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीत ७२ उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत. मतदानासाठी शहरात ८२ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.
Dec 13, 2011, 07:39 AM IST