amritpal singh

"आम्हाला रक्तपात नको होता, अन्यथा...", अमृतपाल सिंगच्या अटकेनंतर CM भगवंत मान स्पष्टच बोलले

Bhagwant Mann on Amritpal Singh Arrest: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) अटक केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी यावर प्रतिक्रिया देताना जर ठरवलं असतं तर आपण त्याच दिवशी अटक केली असती असं म्हटलं आहे. 

 

Apr 23, 2023, 03:51 PM IST

Amritpal Singh Arrest : अमृतपाल सिंगला 2,709 किमी दूर असलेल्या तुरुंगात का पाठवणार आहेत?

Amritpal Singh Arrest : खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगच्या अटकेवरून पंजाब पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. आयजीपी सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, आम्ही अमृतपाल सिंगने आत्मसमर्पण केले नाही. आम्ही त्याला अटक केली आहे.

 

Apr 23, 2023, 11:19 AM IST

मोठी बातमी! अमृतपाल सिंगला अखेर अटक, पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

Amritpal Singh Surrenders: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अमृतपाल सिंगने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. 18 मार्चपासून तो फरार होता.

 

Apr 23, 2023, 07:10 AM IST

पोलीस राज्यभर शोधत असताना अमृतपाल सिंगने जारी केला व्हिडीओत, पोलिसांना जाहीर आव्हान, म्हणाला "माझ्या..."

Amritpal Singh Video: खलिस्तानी (Khalistani) समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) हा गेल्या एका आठवड्यापासून फरार असताना एक व्हिडीओ समोर आला आहे. फरार असलेल्या अमृतपाल सिंगने स्वत; हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने आपण फरार असल्याचं मान्य केलं आहे. 

 

Mar 29, 2023, 08:30 PM IST

मोठी घडामोड! अमृतपाल सिंग पंजाबमध्ये, Golden Temple मध्ये आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत - सूत्र

Amritpal Singh Surrender: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) पुन्हा पंजाबमध्ये परतला असून आत्मसमर्पण करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुवर्ण मंदिरात (Golden Temple) अमृतपाल सिंग आत्मसमर्पण करु शकतो अशी माहिती आहे. 18 मार्चपासून अमृतपाल फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. 

 

Mar 29, 2023, 04:44 PM IST

फरार होण्याआधी अमृतपाल सिंग गुरुद्वारात, धर्मगुरुंनी लग्नाचे पाहुणे समजून आत घेतलं अन् नंतर...; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Amritpal Singh: 'वारिस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) फरार असून पंजाब पोलीस (Punjab Police) त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान दुचाकीवरुन फरार होण्याआधी अमृतपाल सिंग एका गुरुद्वारात (Gurudwara) घुसला होता. यावेळी त्याने बंदुकीचा धाक दाखवत अन्न आणि कपडे मागितले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

Mar 22, 2023, 06:12 PM IST

Amritpal Singh: 3 गाड्या, 4 लूक अन्...; चित्रपटांनाही लाजवेल असा थरार; समोर आले फोटो, Videos

Amritpal Singh: 'वारिस पंजाब दे'चा (Waris Punjab De) म्होरक्या अमृतपाल सिंग (Amritpal Singh) अद्यापही फरार आहे. अमृतपाल सिंग कशाप्रकारे पळून गेला यासंबंधी अनेक अंदाज लावले जात आहेत. दरम्यान, पोलिसांनी कोर्टात यासंबंधी माहिती दिली आहे. 

 

Mar 21, 2023, 08:15 PM IST

Khalistanis Pull Down Tiranga: दूतावासावर हल्लाबोल, तिरंग्याचा अपमान; खालिस्तान्यांविरुद्ध 'तो' एकटा नडला; पाहा VIDEO

UK News: तिरंगा अर्ध्यावर उतरवल्यावर (Khalistanis pull down Tiranga) तातडीने अधिकारी जागे झाले. दूतावासातील एक अधिकारी एकटा या जमावाला भिडला. त्यांनी भारताचा ध्वज आपल्या ताब्यात घेतला.

Mar 20, 2023, 09:26 AM IST

Amritpal Singh : अखेर खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक; पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद

Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत.  त्यापैकी दोन गुन्हे हे चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत. धरमकोटजवळील महितपूर पोलिस स्टेशनजवळ पोलिसांनी अमृतपाल याच्या सहा साथीदारांना अटक केल्यानंतर तो देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. 

Mar 18, 2023, 05:18 PM IST

"इंदिरा गांधींप्रमाणे अमित शाह यांनाही...", जाहीर धमकीमुळे खळबळ, कोणी दिली ही धमकी?

Threat to Amit Shah: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहने (Amritpal Singh) थेट गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनाच धमकी दिली आहे. अमित शाह यांनी खलिस्तानी (Khalistani) आंदोलन पुढे जाऊ देणार नाही असा उल्लेख केला होता. इंदिरा गांधींनीही (Indira Gandhi) असंच काहीसं म्हटलं होतं. पण जर तुम्हीही तसंच केलं तर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा अमृतपाल सिंहने दिला आहे. 

 

Feb 23, 2023, 09:21 PM IST

हातात नंग्या तलवारी घेऊन पोलिस स्टेशनवरच हल्ला! शिवसेना नेत्याच्या हत्येशी कानेक्शन

Punjab Police Station Under Attack: आधी या लोकांनी पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी केली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवर एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला केला.

Feb 23, 2023, 04:35 PM IST