amruta fadnavis

अमृता फडणवीस-शिवसेना वादात AXIS बँकेला फटका बसण्याची शक्यता

'पोलीस आणि लष्कराच्या जवानांना सेवा देणं हा अभिमानाचा विषय असल्याचं बँकेच्या कार्यकारी संचालकांनी म्हटलं आहे.

Dec 27, 2019, 05:34 PM IST

शिवसेनेकडून अमृता फडणवीसांवरील टीकेचा चित्रा वाघ यांच्याकडून निषेध

अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यात सध्या वॉर सुरु आहे.

Dec 27, 2019, 05:05 PM IST

ठाण्याच्या महापौरांचा अमृता फडणवीसांना जोरदार धक्का

अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका केली होती

Dec 26, 2019, 08:57 PM IST
Thackeray Government withdrawn employee salary account form Axis bank to SBI bank PT3M35S

मुंबई| ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?

मुंबई| ठाकरे सरकार अमृता फडणवीसांना धक्का देणार?

Dec 25, 2019, 09:50 PM IST

माजी मिसेस मुख्यमंत्र्यांना धक्का देण्याची ठाकरे सरकारची तयारी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अँक्सिस बँकेत वळवण्यात आली होती

Dec 25, 2019, 03:56 PM IST

मिसेस फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार; म्हणाल्या....

अमृता फडणवीस यांनी रविवारी केलेल्या ट्विटमुळे या वादाला तोंड फुटले होते.

Dec 24, 2019, 05:37 PM IST

अमृता फडणवीस हे स्वतंत्र व्यक्तीमत्व- देवेंद्र फडणवीस

सोशल मीडियावर काहीतरी बोलल्यामुळे अनेकदा त्यांना ट्रोल व्हावे लागले आहे

Dec 23, 2019, 08:01 PM IST

खबरदार! अमृता फडणवीसांना शिवसेनेच्या महिला आघाडीचा इशारा

मग देवेंद्र फडणवीसांनी मध्ये यायचे नाही.

Dec 23, 2019, 06:32 PM IST

वरूण सरदेसाईचा अमृता फडणवीसांना जोरदार टोला

अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली होती टीका 

Dec 23, 2019, 01:24 PM IST

'फक्त ठाकरे आडनाव असल्यामुळे कोणी ठाकरे होत नाही'

अमृता फडणवीस यांचा ट्विटद्वारे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

Dec 23, 2019, 08:51 AM IST
Priyanka Chaturvedi And Amruta Fadnavis Twitter War PT2M18S

मुंबई | अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरयुद्ध

मुंबई | अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटरयुद्ध

Dec 8, 2019, 10:55 PM IST

अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर युद्ध

औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडं तोडावी लागणार आहेत.

Dec 8, 2019, 04:48 PM IST

अमृता वहिनींनंतर 'वर्षा'चा ताबा रश्मी वहिनींकडे!

आतापर्यंत 'मातोश्री'वर ज्यांचा दरारा होता त्या रश्मी वहिनी आता 'वर्षा' बंगल्याचा ताबा घेणार आहेत

Nov 27, 2019, 09:42 PM IST
Mumbai Varsha Bunglow To Get new Miss Chief Minister PT2M12S