anand dave

Savarkar Issue: "दुसरा गोडसे देशाला..."; सावरकर वक्तव्य प्रकरणावरुन आनंद दवेंची राहुल गांधींना धमकी?

Anant Dave Warning To Rahul Gandhi: राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना हिंदू महासंघाचे अनंत दवे यांनी थेट इशारा दिला आहे. राहुल गांधींनी इंदिरा गांधीचा इतिहास वाचला असता तरी सावरकरांबद्दल मुर्खपणाची विधानं केली नसती असंही अनंत दवे म्हणाले.

Mar 28, 2023, 01:51 PM IST

Renaming : अहमदनगर पाठोपाठ पुणे शहराच्या नामांतराचा मुद्द पेटणार; राष्ट्रवादीच्या भूमीकेमुळे मोठा ट्विस्ट

 राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी ट्विट करत नामांतराबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. यामुळे पुणे शहराच्या नामांतरात मोठा ट्विस्ट आला आहे. पुणे शहराला जिजाऊ नगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Jan 13, 2023, 08:10 PM IST
Anand Dave On Pakistan Zindabad Slogan  And PFI Workers Protest PT55S

VIDEO | 'अशा घोषणा देण्याची हिंमत होतेच कशी?- आनंद दवे

Anand Dave On Pakistan Zindabad Slogan And PFI Workers Protest

Sep 24, 2022, 04:35 PM IST
 Sharad Pawar Interaction With Bramhins In A Short Time PT3M8S

शरद पवार करणार ब्राह्मण संघटनेशी चर्चा

Sharad Pawar Interaction With Bramhins In A Short Time

May 21, 2022, 06:45 PM IST
Brahman Mahasangh Rejects Sharad Pawar Invitation To Meet As Devendra Fadnavis Criticize PT1M25S

पवारांचं ब्राह्मण महासंघाला निमंत्रण, मात्र महासंघानं नाकारलं

Brahman Mahasangh Rejects Sharad Pawar Invitation To Meet As Devendra Fadnavis Criticize

May 21, 2022, 08:30 AM IST

शरद पवारांनी भेटायला बोलावलं, पण ब्राह्मण महासंघाने नाकारलं... हे दिलं कारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी 21 एप्रिल रोजी संध्याकाळी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावलं आहे. पण, ब्राह्मण महासंघाने त्यांची भेट घेण्याचं निमंत्रण नाकारलं आहे.

 

May 20, 2022, 07:08 PM IST
Pune Brahman Mahasangh Anand Dave On Koregaon Bhima Book Controversy PT2M46S

कोरेगाव भीमाची लढाई, पुस्तकाचा वाद चिघळला

Pune Brahman Mahasangh Anand Dave On Koregaon Bhima Book Controversy

Jan 20, 2022, 01:05 PM IST