Video : चिमुकल्याला 700 रुपयात हवी होती थार, पण आनंद महिंद्रा यांनी दिलं त्याहून मोठं 'सरप्राईझ'
Mahindra Thar Viral Video : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकताच चिकू नावाच्या चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये एका चिकू नावाच्या मुलाने 700 रुपयात थार मिळेल का? असा सवाल विचारला होता.
Feb 3, 2024, 08:14 PM IST'हे काही मला जमायचं नाही...' काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं
Anand Mahindra News : उद्योगक्षेत्र आणि त्यातही Auto क्षेत्रामध्ये भारताचा सर्वांगीण विकास करण्याच्या प्रवासात आनंद महिंद्रा आणि त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योग समूहाचा मोलाचा वाटा आहे.
Jan 29, 2024, 12:03 PM IST
नव्याकोऱ्या थारमधून बीटेक पाणीपुरीवाली खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, 'आमच्या गाड्या...'
BTech Pani Puri Wali: आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बीटेक पाणीपुरी वालीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Jan 24, 2024, 12:55 PM ISTविराट कोहलीची चित्यासारखी झेप पाहून आनंद महिंद्रा अवाक, फोटो शेअर करत म्हणाले 'हॅलो न्यूटन...'
भारताने अफगाणिस्तानविरोधातील टी-20 मालिकेतील अखेरचा सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने आपल्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Jan 18, 2024, 05:01 PM IST
महिंद्रा अँड मिसेस महिंद्रा; 17 व्या वर्षीचं प्रेम ते आदर्श जोडपं....
Anand Mahindra : सर्व पिढ्यांच्या कलानं घेत बदलत्या काळाच्या अनुषंगानं विचारसरणीला वाव देणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्या खासगी आयुष्याविषयी मात्र फार कमी चर्चा होते.
Jan 12, 2024, 03:36 PM ISTआनंद महिंद्रांकडून मुंबईच्या नव्या सी लिंकचं हटके बारसं; नवं नाव पाहून म्हणाल हे कमाल आहे!
Mumbai Trans Harbour Link (MTHL): अटल सेतूच्या लोकार्पणाआधीच समोर आलं त्याचं रंजक नाव, तुम्हाला कशी वाटतेय त्याची नवी ओळख...
Jan 11, 2024, 10:48 AM ISTआनंद महिंद्रा यांना स्वत:च्याच कंपनीतून काढलं जाण्याची भीती? म्हणाले...
Anand Mahindra : आनंद महिंद्रा यांच्या याच वृत्तीमुळं ते सोशल मीडियावरही बरेच चर्चेत असतात. अशा या बड्या उद्योजकाला एक भीती सतायवेतय.
Jan 9, 2024, 11:56 AM IST
VIDEO : ...अन् 'तो' शोध संपला; ड्रोनने टीपलेला मायलेकाचा फोटो चर्चेत
Baby Elephant Emotional Picture : एक फोटो 1000 शब्द व्यक्त करत असतो. असाच हा फोटो आहे... या फोटोने अनेकांना भावूक केलं आहे. हत्तीचं पिल्लू आपल्या कळपापासून वेगळं झालं... त्यानंतर...
Jan 5, 2024, 11:06 AM IST'एका पिंजऱ्यात अडकलोय...' ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात
Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाला एका उंचीवर नेणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Jan 4, 2024, 10:27 AM ISTRTO अधिकाऱ्यांना आनंद महिंद्रा यांचं चॅलेन्ज; म्हणाले, 'तेव्हा त्यांचे चेहरे बघायचेयत'
Anand Mahindra : महिंद्रा आणि महिंद्रा उद्योगसमूहाची धुरा असणारे आनंद महिंद्रा तरुणाईमध्ये चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे त्यांचा सोशल मीडियावरील वावर.
Jan 2, 2024, 10:19 AM IST
चौकोनी चाकांची सायकल पाहून आनंद महिंद्रांना पडला एकच प्रश्न; Video केला शेअर
Anand Mahindra Question On A Square Wheel Bicycle: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या आनंद महिंद्रांना हा व्हिडीओ पाहून एकच प्रश्न पडला आहे. त्यांनी हा प्रश्न आपल्या फॉलोअर्सलाही विचारलाय.
Dec 29, 2023, 01:56 PM IST'तुमच्या कंपनीचे शेअर घ्यायचेत, 1 लाख द्या'; तरुणाच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, 'तुझ्या...'
Anand Mahindra Reply Goes Viral: आनंद महिंद्रांकडे या तरुणाने केलेली मागणी आणि त्यामागील कारण ऐकून अनेकांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे अशा कारणासाठी मागणी करायला हिंमत लागते, असं म्हटलं आहे.
Dec 27, 2023, 02:45 PM IST'मला 700 रुपयांत थार कार हवी आहे', मुलाच्या मागणीवर आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले 'तुला...'
व्हायरल व्हिडीओत चिकू यादव नावाचा हा चिमुरडा आपल्या वडिलांशी बोलताना महिंद्रा थार विकत घेण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहे.
Dec 25, 2023, 12:36 PM IST
Sam Bahadur : 'खऱ्या हिरोची भूमिका....', विक्की कौशलची कलाकारी पाहून आनंद महिंद्रा भावूक!
Vicky Kaushal role in Sam Bahadur : महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत विकी कौशलचं कौतूक केलंय.
Dec 1, 2023, 09:49 PM ISTVIDEO: वय वर्षे 97! वयस्कर आजीचा अॅडव्हेन्चर; साडी नेसून केलं पॅराग्लायडिंग, आनंद महिंद्रा म्हणतात...
Viral Old Lady Paragliding Video By Anand Mahindra: सध्या वयस्कर महिलाही सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाना दिसतात. अशाच एका महिलेचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. वयाच्या 97 व्या वर्षी चक्क या महिलेनं पॅराग्लायडिंग केलं आहे.
Nov 25, 2023, 07:08 PM IST