GST बदलांनंतर कार, बाईक स्वस्त; तरीही आनंद महिंद्रा का करत आहेत नवी मागणी?
GST Rates Cut on Cars: दिवाळी किंबहुना दसऱ्यापूर्वी केंद्र शासनानं जीएसटी कर प्रणालीमध्ये मोठे बदल केले असून, सामान्यांना या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळाला आहे.
Sep 4, 2025, 03:55 PM IST
मुंबई-पुण्याजवळच असणाऱ्या 'या' ठिकाणाची आनंद महिंद्रांना भुरळ; Photo पाहून म्हणाल हे आपल्या महाराष्ट्रात?
Anand Mahindra Travel Preferances : आनंद महिंद्रा यांच्या मनाला भावलेलं ठिकाण कोणतं? पाहून तुम्हीही म्हणाल काय कमाल आहे ही जागा...
Sep 2, 2025, 02:02 PM ISTमाणसातला देवदूत पाहून आनंद महिंद्रा भारावले; 'या' व्यक्तीचं कर्तृत्त्वं समाजाला आरसा दाखवणारं
Anand Mahindra : समाजात काही असे चेहरे असतात जे सामान्यांच्या गर्दीत त्यांच्या असामान्य कर्तृत्त्वामुळं कायमच लक्ष वेधतात. अशाच एका चेहऱ्यानं आनंद महिंद्रा यांचं लक्ष वेधलं आहे...
Aug 27, 2025, 09:53 AM IST
Mahindra & Mahindra च्या हजारो कर्मचाऱ्यांना लॉटरी; कंपनीनं उघडली 500 कोटींची तिजोरी... कसा मिळणार लाभ?
Mahindra & Mahindra Employees : महिंद्रा अँड महिंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी. सोशल मीडियापासून ते अगदी नोकरदार वर्गापर्यंत एकाच नावाची चर्चा.... महिंद्रा!!!
Aug 7, 2025, 09:05 AM ISTपाण्यावर तरंगणारं पृथ्वीवरील सर्वात सुंदर गाव भारतात; आनंद महिंद्रा यांनाही भुरळ
प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी हे गाव म्हणजे एक अनोखी दुनियाच.... पाहा कुठंह ये गाव
Jul 11, 2025, 01:20 PM IST
अर्ध्या देशाला Mahindra च्या 'या' SUV नं प्रेमात पाडलं; सर्वात स्वस्त व्हेरिएंटची किंमत कायच्या काय परवडणारी
Mahindra Scorpio N Base Model: महिंद्राच्या कार म्हणजे अनेकांसाठीच विश्वासार्हता. अशा या महिंद्रा कारचं हे मॉडेल सध्या चांगलच चर्चेत आहे बरं.
Jul 1, 2025, 02:40 PM IST
'त्या' थरारक विजयानंतर आनंद महिंद्रांकडून एका शब्दात Shreyas Iyer चं कौतुक; विराट, रोहितचे चाहतेसुद्धा पाहतच राहतील
Anand Mahindra X Post: आयपीएलच्या अतिशय चित्तथरारक सामन्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली बाजी मारणाऱ्या संघानं सर्वांचच लक्ष वेधलं...
Jun 2, 2025, 03:06 PM IST
Operation Sindoor वर आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल, प्रत्येक भारतीयाच्या मनातील भावना केली व्यक्त
Operation Sindoor Anand Mahindra Post: ऑपरेशन सिंदूरनंतर आनंद महिंद्रा यांनी भारतीय सैन्याचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे. जी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
May 7, 2025, 12:54 PM ISTSindoor : महिलांच्या जीवनात सिंदूर अतिशय महत्त्वाचं; पण घरच्या घरी कसं तयार कराल?
Homemade Sindoor : भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केल्यानंतर 'सिंदूर' हा शब्द चर्चेत आला आहे. अशावेळी पूजेपासून ते अगदी महिलांच्या भांगेत भरला जाणारा सिंदूर घरच्या घरी कसा तयार कराल?
May 7, 2025, 12:11 PM IST313030000000 रुपयांची संपत्ती; ठरवलं तर राजवाडा बांधतील पण आनंद महिंद्रा आजही राहतात जुन्या 3 मजली घरात! कारण...'
Anand Mahindra Lifestyle: अफाट संपत्तीचे मालक असलेले आनंद महिंद्रा यांनी ठरवलं तर ते आलिशान बंगल्यात किंवा बहुमजली इमारतीत राहू शकतील.
Apr 8, 2025, 08:22 PM IST'मला माहित आहे... ' आनंद महिंद्रांनी मुंबईच्या पहिल्या Elevated Nature Trail
मुंबईतील मलबार हिल परिसरात सुरु झालेलं पहिलं निसर्ग उन्नत मार्ग हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. येथे सुंदर फुलं निसर्ग आणि पक्ष्यांना पाहता येणार आहे. आनंद महिंद्रांनी याबाबत पहिल्यांदा भाष्य केलं आहे.
Apr 8, 2025, 05:38 PM ISTभारतात कॉफीची लागवड पहिल्यांदा कुठे झाली? आनंद महिंद्रांनीच माहिती देत दाखवलं एक अविश्वसनीय ठिकाण
Anand Mahindra : खुद्द आनंद महिंद्रा यांना भावलेल्या या पर्यटनस्थळी एकदा भेट द्यायलाच हवी... पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पाहा कुठंय हे ठिकाण...
Apr 8, 2025, 02:07 PM IST
ज्याने महिंद्रा स्कॉर्पिओ बनवली, 'तोच' कित्येक वर्षानी ती कार खरेदी करायला पोहोचला, आनंद महिंद्रा झाले भावूक
Anand Mahindra Emotional Post: महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाची धुरा अतिशय प्रभावीपणे पेलत या उद्योगसमुहाला उल्लेखनीय उंचीवर नेणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा...
Mar 27, 2025, 02:53 PM IST
आनंद महिंद्रांची नजर पडताच लोक वेड्यासारखं शोधू लागले 'हे' ठिकाण; कुठंय माहितीये?
Anand Mahindra Travel : फक्त व्यवसाय, उद्योग जगतातच नव्हे तर प्रत्येक ज्ञात क्षेत्रात आपल्या माहितीच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा.
Feb 7, 2025, 02:06 PM IST'या' खेळाडूंना आनंद महिंद्रांनी भेट दिल्यात आलिशान गाड्या!
आनंद महिंद्रा यांनी बऱ्याच भारतीय खेळाडूंना त्यांच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक करत बऱ्याच गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत.
Feb 4, 2025, 01:50 PM IST