animal tissue

जनावरांच्या ऊतीपासून विकसित केला मानवी कान

जनावरांच्या ऊतीपासून मानवी कान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळालं आहे. एखाद्या रोगी माणसाच्या ऊतींपासूनही कान विकसित करता येऊ शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

Aug 15, 2013, 04:54 PM IST