धक्कादायक : अंकिता लोखंडेने सांगितलं सुशांत सिंहच्या अंत्यसंस्कारला न जाण्यामागचं कारण
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या 'बिग बॉस 17'चा सीझन गाजवत आहे. नेहमीच ती या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. या घरात तिच्यासोबत तिचा पती विकी जैनदेखील आहे.
Nov 21, 2023, 11:37 AM IST'तू माझा वापर केलास'; बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडेचं पती विकीसोबत कडक्याचं भांडण
Ankita Lokhande Vicky Jain: रिएलिटी शोची सध्या सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे बिग बॉसची सध्या जोरात हवा आहे. त्यातून सध्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरात राडा झाला आहे.
Nov 13, 2023, 08:28 PM ISTतुम्हाला अभिनेत्री अंकिता लोखंडेचं खरं नाव माहिती आहे का?
अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. टीव्ही आणि बॉलिवूडमधील विविध प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतर अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनसोबत बिग बॉस 17 मध्ये प्रवेश केला आहे. मात्र तुम्हाला अंकिता लोखंडेचं खरं नाव माहिती आहे का? जर तुम्हाला तिचं खरं नाव माहिती नसेल तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की, अंकिताचं खरं नाव काहीतरी वेगळंच आहे.
Nov 8, 2023, 03:16 PM ISTऐश्वर्यानं Ex-Boyfriend सोबतच्या नात्यावर सोडलं मौन म्हणाली, 'मी ज्या नात्यात होते त्यात...'
Aishwarya on her past relationship : Ex-Boyfriend नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नातं तुटण्यावर वक्तव्य करताचा ऐश्वर्यानं नात्याविषयी केला मोठा खुलासा.
Nov 5, 2023, 12:21 PM ISTअंकितासमोर सलमाननं केला तिच्या पतीविषयी धक्कादायक खुलासा, सत्य कळताच तिला रडू कोसळलं आणि...
Ankita Lokhande and Vicky Jain : अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांनी 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली. यावेळी अंकितासमोर सलमान खाननं विकी जैनविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
Oct 27, 2023, 05:53 PM IST'माझा एक्स परत येणार'; सुशांतसोबत ब्रेकअप केल्यानंतर विकीसमोर रडत होती अंकिता लोखंडे
Ankita Lokhande Missed Sushant after their Breakup : अंकिता लोखंडेनं 'बिग बॉस 17' मध्ये हा खुलासा केला आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा नवरा विकी जैन देखील आहे.
Oct 26, 2023, 11:41 AM ISTअंकिता लोखंडेच्या आयुष्यात मोठं वादळ; पती विकी आणि अभिनेत्रीत वाद
टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये सेलेब्स अनेकदा भांडताना दिसतात. टीव्ही स्टार अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत शोमध्ये दिसत आहे. अंकिता आणि विकी या शोमध्ये आल्यापासून चर्चेत आहेत.
Oct 24, 2023, 06:48 PM ISTकोण आहे अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैन? 100 कोटींचं नेटवर्थ ते क्रिकेट टीमचा मालक
'बिग बॉस 17' मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत एन्ट्री घेतली आहे. पहिल्याच दिवसापासून ते दोघे चर्चेचा विषय ठरले आहेत. अंकिता ही लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन कोण आहे, काय करतो याबाबाद प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे, चला तर जाणून घेऊया कोण आहे विकी जैन.
Oct 21, 2023, 06:10 PM ISTरिअॅलिटी शोमध्ये अंकिता- विकीच्या नात्यात दुरावा! चारचौघात पाहा एकमेकांशी कसं वागतायत
Bigg Boss 17 Ankita Lokhande and Vicky Jain : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात त्या दोघांमध्ये दुरावा येतोय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Oct 18, 2023, 11:38 AM ISTअंकिता लोखंडे लवकरच देणार गुडन्यूज? बेबीबंपचे फोटो समोर येताच अभिनेत्री म्हणते...
Ankita Lokhande Pregnant Rumors: अंकिता लोखंडेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात अंकिता गरोदर असल्याचे दिसत आहे. मात्र, सत्य काय हे तिनेच सांगितले आहे.
Sep 8, 2023, 05:59 PM ISTअंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री
Ankita Lokhande Father Death : नुकताच चार दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा करणारी अंकित लोखंडे खूप आनंदात दिसतं होती. पण तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री कोलमडली आहे.
Aug 13, 2023, 06:32 AM ISTअंकिता लोखंडे विकाससोबत अडकली लग्नबंधनात, कोण आहे हा? Video मुळं खुलासा
Ankita Lokhande 2nd Wedding : विकी जैननंतर अंकिता विकाससोबत अडकली लग्न बंधनात... कोण आहे हा विकास व्हिडीओमध्ये केलाय खुलासा...
Aug 9, 2023, 01:04 PM ISTअभिनेत्री अंकिता लोखंडेकडे गुडन्यूज? फोटोमध्ये दिसला बेबी बंप
अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच तिच्या हटके स्टाईल आणि नवीन लूकसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा अंकिताचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे खूप जोरदार व्हायरल होत आहेत.
Mar 5, 2023, 06:08 PM ISTAnkita Lokhande Pregnant : अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, म्हणाली 'मी खूप आनंदी...'
Ankita Lokhande नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसीच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.
Feb 18, 2023, 06:15 PM ISTकशाला हो...? बोल्ड ड्रेसमध्ये Ankita Lokhande ला अडचणीत पाहून नेटकऱ्यांनाच पडला प्रश्न
Ankita Lokhande चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Dec 17, 2022, 02:32 PM IST