announces

कधीपासून लागू होणार जीएसटी , सांगितले जेटलींनी...

30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलीय. 

Jun 18, 2017, 10:25 PM IST

शाहीद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल २१ वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत होता. 

Feb 20, 2017, 08:37 AM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेंशनर्सना दिवाळीचं गिफ्ट दिलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. 

Oct 27, 2016, 04:19 PM IST

केंद्राने जाहीर केल्या २७ नव्या स्मार्ट सीटी, सर्वाधिक महाराष्ट्रात

 महाराष्ट्रातल्या पाच शहरांचा यंदा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आलाय. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक आणि औरंगाबादचा समावेश. 

Sep 20, 2016, 05:21 PM IST

बीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये मोठी कपात

कॉल दरांमध्ये बीएसएनएलने तब्बल ८० टक्के कपात केली आहे. नवे दर १६ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 

Jan 18, 2016, 10:34 AM IST

एअर इंडियाचा मान्सून धमाका, 1777 रुपयांत हवाई सफर

सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियानं भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर दिलीय. 

Jun 10, 2015, 02:54 PM IST

दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकार करणार सत्कार

रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dec 1, 2014, 07:06 PM IST

हक्कानी नेत्यांची सूचना देणाऱ्यांना ३ कोटी डॉलरचे बक्षिस

 दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कच्या पाच मोठ्या नेत्यांची माहिती देणाऱ्याला अमेरिकेने सुमारे ३ कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. भारतीय चलनात याची किंमत १,८२,०४,००,००० रुपये इतकी आहे. या दहशतवादी संघटनेवर अफगाणिस्तानातील अनेक नागरिक आणि नाटोच्या सैनिकांच्या हल्ल्याचा आरोप आहे. 

Aug 21, 2014, 02:39 PM IST