वडिलांनी केले टीम इंडियाचे नेतृत्व, मुलगा भारताचा प्रशिक्षक; 'या' फलंदाजाने एकट्याने केला भयानक गोलंदाजांचा सामना
Anshuman Gaekwad Birthday: 1970 च्या दशकात 'द ग्रेट वॉल' म्हणून ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचा जन्म 23 सप्टेंबर 1952 रोजी झाला. गायकवाड यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले होते आणि त्यांचे वडील भारतीय संघाचे कर्णधार होते.
Sep 22, 2025, 03:08 PM IST
क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ
Anshuman Gaekwad passed away : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर बुधवारी निधन झाले.
Aug 1, 2024, 12:22 AM ISTटीम इंडियाचे सर्वात पहिले कोच कोण होते?
Team India Coach : जुलै महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय क्रिकेट संघाचे पहिले प्रशिक्षक कोण होते.
Jul 15, 2024, 09:53 PM ISTBCCI : कपिल देव यांच्या प्रयत्नांना यश, Jay Shah यांनी केली तातडीच्या मदतीची घोषणा! 'इतके' कोटी देणार
Jay Shah Help Anshuman Gaekwad : टीम इंडियाचे माजी खेळाडू अंशुमन गायकवाड सध्या ब्लड कॅन्सरशी (cancer treatment) झुंज देत आहेत. त्यासाठी बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) मदत जाहीर केलीये.
Jul 14, 2024, 03:45 PM ISTवर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर
Anshuman Gaekwad blood cancer : वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर. टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आलीये.
Jul 2, 2024, 11:23 PM IST