छोट्या मुंगीकडून शिकण्यासारख्या मोठ्या गोष्टी! आयुष्यातील मोठी उद्दिष्टे 'अशी' होतील पूर्ण
मुंगी, निसर्गाचा एक छोटासा प्राणी ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण या छोट्या प्राण्याकडून जगण्याची कला आपण शिकू शकतो. मुंग्या त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि शिस्तीसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या महत्वाच्या गुणांबद्दल जाणून घेऊया.
Sep 3, 2024, 05:03 PM ISTयांपैकी कोणतीही गोष्ट दिसू लागली तर लगेच सावध व्हा, हा मोठ्या संकटाचा इशारा आहे
ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट घडण्या मागे त्याचा काही ना काही अर्थ असतो आणि तुम्हाला जर त्याचे संकेत आधीच मिळाले तर त्याच्यापासून लांब राहण्यात मदत मिळेल.
Jun 5, 2022, 08:38 PM ISTकोल्हापूर | घर गाठण्यासाठी पायी प्रवास
कोल्हापूर | घर गाठण्यासाठी पायी प्रवास
Mar 26, 2020, 07:20 PM IST१२ वर्षीय मुलीच्या कानात मुंगळ्याचे घर, पोटात गोळा आणणारा व्हिडिओ
एका १२ वर्षीय मुलीच्या कानात चुळचूळ झाली त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली, तिचा कान पाहून डॉक्टरांना धक्का बसला. तिच्या कानाच्या मार्गे डोक्यात अनेक मुंगळ्यांनी चक्क घर बनवलं होतं.
Jul 7, 2016, 09:43 PM ISTया मुंग्या देखील आहेत आयफोनच्या फॅन
अॅपलचा हा लेटेस्ट व्हिडीओ इंटरनेटवर आपल्या नव्या व्हिडीओने ट्रेंड करत नाहीय.
Mar 24, 2016, 07:54 PM ISTशीतपेय 'माझा'मध्ये आढळला मुंगळा, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार
मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
Jul 16, 2015, 05:58 PM IST