धोनीला राज्य सरकारचा दणका... 'ते' घर ताब्यात घेणार? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
MS Dhoni Home Issue: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा वादात सापडाला आहे. नेमका हा वाद आहे तरी काय जाणून घ्या.
Dec 24, 2024, 07:53 AM ISTशाहरुखने भाडेतत्वावर दिलंय आपलं मुंबईतलं पहिलं घर! महिन्याचं भाडं पाहून डोळे पांढरे पडतील
Shah Rukh Khan Earns By Rent: शाहरुख खान हा स्वत: 'मन्नत' बंगल्यामध्ये राहतो.
Dec 3, 2023, 02:00 PM IST10 लाख मासिक भाडं, ओपन पूल अन्... राहुल, अथिय्याच्या 4BHK घराचे Inside फोटो
KL Rahul Athiya Shetty 4BHK House Photos: के. एल. राहुल आणि अथिय्या शेट्टी हे दोघे याच वर्षी विवाहबंधनात अडकले.
Nov 21, 2023, 01:39 PM ISTVideo: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूवर पैशांचा पाऊस; गिफ्ट मिळालं 40 लाखांचं घर
Pakistan Anju Received An 40 Lakh Rupees Home: पाकिस्तानमधील एका तरुणाशी 2019 साली फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर राजस्थानमधील ही भारतीय महिला पाकिस्तानमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिने धर्मपरिवर्तन केलं.
Jul 29, 2023, 02:18 PM ISTमोठा दिलासा, आता फ्लॅट क्षेत्रफळानुसार मेंटेनन्स
Apartment Maintenance charges : इमारतीमध्ये कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांसाठी आनंदाची बातमी
May 19, 2022, 10:19 AM ISTकानिका कपूरच्या अपार्टमेंटमध्ये ३५ लोकांची कोरोनाची तपासणी
कनिकाचा परदेश दौरा भोवला
Mar 25, 2020, 08:19 AM ISTभाड्याच्या घरापासून आलिशान बंगल्यापर्यंत पाहा बॉलिवूड गायिकेचा प्रवास
स्वत:च्या मालकीचा हा बंगला पाहून ती नेहमीच भावूक होते.
Mar 7, 2020, 11:32 AM IST
स्फोटानंतर ३५ तासांनी जिवंत सापडला १० महिन्यांचा चिमुरडा!
या चिमुरड्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय
Jan 3, 2019, 04:00 PM ISTसंपत्तीसाठी निरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये हाणामारी
बॉलिवूडमध्ये आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या दिवंगत अभिनेत्री निरुपा रॉय यांची दोन मुलांत संपत्तीसाठी हाणामारी झाल्याचं समोर येतंय.
Jan 11, 2018, 12:52 PM ISTअमेरिकेच्या राजधानीतही अग्नितांडव, १२ जण होरपळले
भारताच्या आर्थिक राजधानीत अग्निकांड घडलं असतानाच अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्येही आगीनं थैमान घातलं.
Dec 29, 2017, 11:49 PM ISTआणखी एका अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
आसामी अभिनेत्री आणि गायिका बिदिशा बजबरुआ हिनं सोमवारी गुरुग्राम स्थित आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय.
Jul 19, 2017, 11:01 AM ISTअपार्टमेंटमध्ये माणसांपेक्षा चिमण्याच जास्त
नाशिक शहरात तापमानाचा पारा उच्चांक गाठत असल्याने नागरिकांच्या घामाच्या धारा निघत आहेत.
Apr 3, 2017, 12:56 PM ISTअबब... २०२ कोटींचा एक पेंट हाऊस फ्लॅटचा झाला सौदा
दक्षिण मुंबईतील नेपीयन्सी रोड भागात एक ट्रिपलेक्स पेंट हाऊसचा २०२ कोटी रुपयांना सौदा झाला आहे. देशात रहिवासी अपार्टमेंटचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौदा आहे. एका प्रमुख उद्योगपतीने या लक्झरी अपार्टमेंटच्या खरेदी करण्यासाठी सौदा केला आहे.
Aug 8, 2015, 07:35 PM ISTकाँग्रेसच्या माजी मंत्र्याकडे तब्बल सरकारी योजनेतील अकरा सदनिका
काँग्रेसचे माजी राज्यमंत्री चंद्रकांत शिवरकर यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप होतोय. पुण्यातील एका आर्थिक मागास योजना प्रकल्पात त्यांच्या नावे एक नाही, दोन नाही तर तब्बल अकरा सदनिका असल्याचे समोर आलंय. या सदनिकांचा उल्लेख त्यांच्या पत्नी नगरसेविका कविता शिवरकर यांच्या निवडणूक शपथपत्रात देखील आहे.
Jan 2, 2014, 09:19 AM IST