apologized

रिकाम्या हाती मायदेशी परतल्याने मेरी कोमने मागितली देशवासियांची माफी

मायदेशी परतल्यानंतर मेरी कोमने देशवासियांची माफी मागितली आहे. 

Aug 1, 2021, 09:05 AM IST

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भातील वक्तव्यासाठी अलका कुबल यांनी मागितली माफी

त्या असं काही म्हणून गेल्या होत्या ज्यामुळं .... 

 

Nov 3, 2020, 05:51 PM IST

मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी कुमार सानूंचा माफीनामा

मुलाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे मागावी लागली माफी 

Oct 29, 2020, 04:56 PM IST

कलर्सने मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंना दिलेल्या माफीनाम्यात 'हा' आहे फरक

कलर्सच्या पत्रावरुन मनसेचा शिवसेनेला टोला

Oct 29, 2020, 07:55 AM IST

तबलिगी जमातीच्या मौलानाने रडत मागितली अल्लाची माफी

आम्हाला या कोरोनापासून वाचव. आम्ही मूर्खपणा केला

Apr 26, 2020, 01:26 PM IST

निर्भयाला न्याय : फाशीच्या आधी तो रडत रडत मागत होता माफी

निर्भयाला न्याय, चार ही गुन्हेगारांना फाशी

Mar 20, 2020, 07:35 AM IST

शिवस्मारक चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान; भाजप आमदाराने मागितली माफी

विरोधक आणि शिवसेना माफीनाम्यावर ठाम राहिल्यामुळे भातखळकरांवर माफी मागण्याची वेळ आली.

Jul 17, 2018, 02:15 PM IST

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक... शिवसेनेकडून माफी नाही

'सामना'च्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक... शिवसेनेकडून माफी नाही

Sep 27, 2016, 08:04 PM IST

व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेकडून माफी नाही

व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, तसेच शिवसेनेचा मराठा मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. एकंदरीत व्यंगचित्र प्रकरणी शिवसेना माफी मागणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.

Sep 27, 2016, 08:02 PM IST

मुक्ताफळे उधळणाऱ्या अभिजितने मागितली माफी

रस्त्यावर झोपणा-या गोरगरिबांबाबत मुक्ताफळं उधळणा-या गायक अभिजीतनं आता माफी मागितलीय. मी लोकांच्या भावना दुखावल्यात. मी हात जोडून माफी मागतो असं अभिजीतनं म्हटलंय. 

May 8, 2015, 04:24 PM IST

न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रॅंट एलियॉटने मागितली माफी

सेमीफाइनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात महत्वाचं योगदान करणारा ग्रॅंट एलियॉटने माफी मागितली आहे. सातव्यांदा सेमीफायनलमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहचवण्यात एलियॉटची 73 चेंडूत 84 धावांची खेळी महत्वाची ठरली होती.

Mar 25, 2015, 02:19 PM IST