लग्नात 1 तास गाण्यासाठी 'त्याला' मिळाला मुंबईत आलिशान Duplex Flat; एकदा कार उशीरा आली म्हणून...
Singar Got A Duplex In Mumbai For Performing At A Wedding: सामान्यपणे अगदी काही हजारांपासून काही लाखांपर्यंतचं मानधन प्रसिद्ध गायक लग्नाच्या कार्यक्रमांसाठी घेतात. मात्र बॉलिवूडमधील एक पार्श्वगायक चक्क एका कार्यक्रमासाठी एक ड्युप्लेक्स घर मानधन म्हणून घेतो असा दावा करण्यात आला आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा कलाकार आणि त्याने एकदा कार उशीरा आल्यानंतर त्याने काय केलेलं.
Dec 8, 2024, 02:29 PM IST'हे माझं मंदिर...'अरिजित सिंहच्या 'त्या' कृतीचं कौतुक, स्टेजवर घडला विचित्र प्रकार Watch Video
अरिजित सिंह कायमच आपल्या गाण्याने चाहत्यांच मंत्रमुग्ध करतो. पण यावेळी त्याच्या कृतीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Sep 19, 2024, 08:33 AM ISTKolkata Rape Case: 'अरजितचा प्रॉब्लेम हा आहे की..'; बदलापूरचा उल्लेख करत ममतांच्या मंत्र्याची टीका
Mamata Banerjee Leader Criticises Arijit Singh: कोलकात्यामधील बलात्कार पीडित मृत डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून अरजितने रिलीज केलेल्या गाण्यावर ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याने कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 1, 2024, 12:07 PM ISTKolkata Rape Case : नव्या गाण्यामधून अरिजीतने पीडितेसाठी मागितला न्याय; एकदा ऐकाच!
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणात अरिजीत सिंगनं पीडितेसाठी गाण्यातून मागितला न्याय...
Aug 29, 2024, 04:23 PM ISTArijit Singh च्या आवाजाचा वापर करू शकणार नाही AI प्लॅटफॉर्म, बॉम्बे हाय कोर्टामुळे गायकानं सोडला सुटकेचा नि:श्वास
Arijit Singh News : अखेर अरिजीत सिंगनं सोडला सुटकेचा नि:श्वास...
Aug 1, 2024, 10:00 AM ISTLive Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'
Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत.
May 9, 2024, 11:17 AM ISTLive कॉन्सर्ट थांबवून अरिजीत पाकिस्तानी अभिनेत्रीला म्हणाला Sorry! जाणून घ्या कारण
Arijit Singh Apologises To Pakistani Actress : अरिजित सिंगनं दुबईमध्ये सुरु असलेल्या लाइव्ह कॉन्सर्टला थांबवून का मागितली पाकिस्तानी अभिनेत्रीची माफी... पाहा व्हिडीओ
Apr 29, 2024, 11:02 AM IST...म्हणून बादशाहने धरले अरिजीत सिंगचे पाय
पंजाबी गायक बादशाह आणि रोमँटीक गाण्यांचा कींग म्हणून ओळखला जाणारा अरिजीत सिंह या दोन्ही गायकांनी त्यांच्या आवाजाने आजच्या तरुण पिढीला वेड लावलं. बादशाह आणि अरिजीत सिंह या दोघांचा ही एका कॉन्सर्ट दरम्यान व्हिडीओ सध्या सोशलमीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Apr 9, 2024, 08:56 PM IST
'पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच'; अतिफ अस्लमच्या गाण्यावरुन मनसेचा बॉलिवूडकरांना इशारा
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सात वर्षांनी भारतात परतणाऱ्या पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमला मनसेने पुन्हा इशारा दिला आहे.
Feb 5, 2024, 03:51 PM ISTअरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वान झोपेतून उठला अन्...; VIDEO पाहून हैराण व्हाल
हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केल्यानंतर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून, अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
Dec 6, 2023, 01:42 PM IST
सलमान खान आणि अरिजीतमधील वादाला अखेर पूर्णविराम! भाईजानने केली खास पोस्ट शेअर
Salman Khan and Arijit Singh : सलमान खाननं अरिजीत सिंगसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टनं सोशल मीडियावर सगळ्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.
Oct 19, 2023, 04:37 PM ISTविराट, रोहित नाही तर सलमान खानला आवडतो 'हा' क्रिकेटपटू!
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'टायगर 3' च्या प्रमोशनसाठी आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेला महामुकाबला पाहण्यासाठी थेट स्टार स्पोर्ट्स स्टूडिओमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्यानं त्याचा आवडता क्रिकेटपटू कोण आहे याचा खुलासा केला आहे.
Oct 14, 2023, 06:24 PM ISTखरं प्रेम ते हेच, नाही सोडली साथ! आधी बालपणीचे मित्र आता जन्माचे प्रेमी...
Bollywood Celebs who married their childhood Love: लहानपणीचे प्रेम हे त्या वयात आपल्या सर्वांनाच फार वेगळे वाटते ते प्रेम आयुष्यभर टिकून राहिलीच याची काही खात्री नाही, कदाचित ते मित्रही असतील. अशाच काही सेलिब्रेटीचीही अशीच काहीशी युनिक लव्हस्टोरी आहे.
Jul 7, 2023, 10:53 PM ISTअरिजीत सिंगने गरीब मुलांची मदत करण्यासाठी गायलं Pasoori Remake? समोर आलं वेगळंच सत्य
Did Arijit Singh Sing Pasoori Remake To Support Charity: सोशल मीडियावर अरिजीत सिंगने 'पसूरी' गाण्याचं रिमेक का गायलं आहे यासंदर्भातील एक ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये अरिजीतने यामागील कारण सांगितल्याचा दावा केला जातोय.
Jun 28, 2023, 09:17 AM IST