arjun kapoor pet dog maximus

'मीस यू मेरा बच्चा', कोणाच्या मृत्यूनं खचला अर्जून कपूर?

Ajrun Kapoor Pet Death: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका पोस्टची. ही पोस्ट लिहिली आहे अर्जुन कपूर यानं. आपल्या लाडक्या पेटचे निधन झाल्यानंतर त्यानं ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु यावेळी मलायकानं कमेंटच केली नाही. हे नक्कीच ब्रेकअपचे संकेत आहेत का? 

Sep 15, 2023, 12:59 PM IST