सलमान लाडक्या बहिणीला पाहा काय देणार लग्नाचं गिफ्ट?
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानचा विवाह आहे. अर्पिताचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मा सोबत होतंय. यादरम्यान बॉलिवूडमध्ये ही चर्चा सुरू झालीय की, सल्लू मियाँ आपल्या लाडक्या बहिणीला लग्नाचं गिफ्ट काय देणार?
Nov 18, 2014, 11:55 AM IST