'तुम्हाला 60 वर्षं उशीर झाला बरं का,' आशा भोसलेंनी राज ठाकरेंना दिलेलं उत्तर ऐकून सर्वांना हसू अनावर
Asha Bhosle on Marathi Bhasha Din: मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेकडून (MNS) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी कविता वाचन केलं ज्यामध्ये आशा भोसलेही होत्या.
Feb 27, 2025, 10:52 PM IST
Champions Trophy 2025 आधी सिराजचं कधी न पाहिलेलं रूप; आशा भोसलेंच्या नातीसोबत गाताना दिसला क्रिकेटपटू
Mohammed Siraj and Zaina Bhosle's Video : मोहम्मद सिराजचा Champions Trophy 2025 आधीचा एक VIDEO व्हायरल... एकदा तुम्हीही पाहा
Feb 20, 2025, 11:49 AM ISTमोहम्मद सिराजसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर जनाई भोसलेने सोडलं मौन; Insta स्टोरी शेअर करत म्हणाली 'माझ्या प्रिय...'
सोशल मीडियावर जनाई भोसले (Zanai Bhosle) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांचा एक फोटो व्हायरल झाला असून, यानंतर त्याचं अफेअर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Jan 27, 2025, 02:43 PM IST
91 व्या वर्षी आशा भोसले यांनी 'तौबा तौबा' गात केला डान्स! गायकापासून सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
Asha Bhosle Tauba Tauba : आशा भोसले यांनी त्यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये विकी कौशलचं 'तौबा तौबा' हे गाणं गायलं आणि त्याशिवाय त्यावर त्यांनी डान्सही केला आहे.
Dec 30, 2024, 12:35 PM ISTराजकुमारावर जडलं होतं Lata Mangeshkar यांचं प्रेम, लग्न करायचं होतं पण...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा
Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीय त्या एका राजकुमाराच्या प्रेमात होत्या. लतादीदी आणि राजकुमार हे एकमेकांसाठी आजीवन अविवाहित राहिले.
Sep 28, 2024, 01:22 PM IST'पतीसोबत मतभेद, म्हणून घटस्फोट...' पहिल्यांदाच Divorce विषयी इतक्या स्पष्टपणे बोलल्या आशाताई
Relationship News : नेमकं काय चुकतंय? आशा भोसले घटस्फोटाच्या मुद्द्यावरून इतक्या चिंतेत का? पाहा....कलाविश्व आणि अध्यात्मातील संवादातून नेमकं हाती काय लागलं...
Sep 24, 2024, 12:45 PM IST
Asha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...
Asha Bhosle Birthday : वय वर्ष फक्त 16 असताना प्रेमासाठी त्यांनी घरातून पळून जाऊन 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी लग्न केलं. त्यानंतर आयुष्यात त्यांना बरं काही पाहवं लागलं. गरोदर असताना त्यांना घरं सोडवं लागलं.
Sep 8, 2024, 10:12 AM IST'सिनेइंडस्ट्रीत माझी कोणीच मैत्रीण नाही, कॅमेऱ्यासमोर दिसते ते...; कला विश्वाबाबत आशा भोसलेंचा मोठा खुलासा
जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यात त्यांना तुमच्या जवळच्या मैत्रीणी कोण आणि तुमच्या आवडीनिवडी काय असे प्रश्न विचारले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळच्या मैत्रींणींबद्दल खुलासा केला.
PHOTO : 6 वर्षांनी मोठी आणि 3 मुलांच्या आईवर जडलं होतं आरडी बर्मनचं प्रेम, लता मंगेशकर यांचं ते पत्र ठेवलं होतं आयुष्यभर जपून
राहुल देव बर्मन म्हणजेच आपले पंचम दा...यांचं आयुष्यातील चढ - उतार हे अतिशय खडतर होता. पैशांची चणचण, जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती ते मिळाली नाही. एवढंच नाही तर दोन लग्न करुनही संसारच सुख नाही.
Jun 28, 2024, 05:00 PM IST'का रे दुरावा... गाताना त्यानी मला खूपच...', आशा भोसले यांनी शेअर बाबुजींसोबतचा गमतीशीर किस्सा
Asha Bhosle on Swargandharva Sudhir Phadke : आशा भोसले यांनी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटानिमित्तानं शेअर केला बाबुजीसोबतचा खास किस्सा
Apr 8, 2024, 03:20 PM ISTज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केली डोळ्यांची शस्त्रक्रिया, मराठी अभिनेत्याच्या पोस्टमधून उघड झाली माहिती
एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले.
Feb 18, 2024, 05:36 PM ISTAsha Bhosle : मुलं होणं हे स्त्रियांसाठी 'ओझं' का ठरतं? आशा भोसलेंच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर काय म्हणाले पाहा
Asha Bhosle in Conversation with Gurudev : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायकांची गणना आशा भोसले यांच्या नावाशिवाय अपूर्णच. बऱ्याच काळापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत जी आजही लोकांना ऐकायला आवडतात.
Dec 29, 2023, 05:18 PM IST'राम मंदिर लढ्यात योगदान नसणाऱ्यांचा अयोध्येत सोहळा' ठाकरे गटाची टीका
Ram Mandir Inauguration : अयोध्येत साकारल्या जात असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे. पण उद्धव ठाकरेंना यांचं आमंत्रण देण्यात येणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Dec 21, 2023, 03:13 PM ISTरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी VVIP पाहुण्यांना निमंत्रण, अमिताभ, सचिन, विराट, अंबानी आणि... पाहा Guest List
Ram Mandir Inauguration : अयोध्येत उभं राहत असलेल्या भव्य राममंदिराच्या उद्घाटनासाठी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आली आहे. जवळपास 3000 पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं असून यात कलाकार, उद्योगपती, खेळाडू, साधूसंतांचा समावेश आहे.
Dec 7, 2023, 03:27 PM ISTVIDEO : ओल्ड इज गोल्ड! आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स पाहून म्हणाल, आनंदाला वयाचं बंधन नसतं
Viral Video : अगदी दुर्मिळ अशा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आशाताई अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Dec 4, 2023, 04:26 PM IST