Lata Mangeshkar : लतादीदी 'त्या' व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण...
Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी लग्न का केलं नाही.
Sep 28, 2023, 09:00 AM ISTWhat Jhumka? गाण्यावर आशा भोसले नाराज?
Asha Bhosale on Jhumka Song: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे What Jhumka? या गाण्याची. यावेळी सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे या गाण्यावर आशा भोसले यांच्या प्रतिक्रियेची. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 18, 2023, 03:46 PM ISTRD Burman Birthday : प्रेम असूनही पंचम दांसोबत आशा भोसलेंना करायचं नव्हतं लग्न, अशी होती लव्हस्टोरी...
RD Burman birthday special : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी संगीताला नवी व्याख्या दिली. आपल्या काळाच्या पुढे असणारे पंदम दांचा आज (27 June 2023) जन्मदिवस. आज त्यांची 84 वी जयंती आहे. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांची संगीत रसिकांना चांगलीच जाण आहे. जाणून घेऊया पंचम दांविषयीच्या अन्य गोष्टी...
Jun 27, 2023, 09:24 AM ISTAmruta Fadanvis यांनी घेतली आशा भोसलेंची भेट, आशाताईंनी गायनासंबंधीत दिला हा 'मोला'चा सल्ला
Amruta Fadnavis shares photo with Asha Bhosle : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांना भेटल्याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी खुलासा केला की आशा भोसले यांनी त्यांना काही सल्ले दिले आहेत.
Apr 13, 2023, 06:01 PM ISTज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या सोनेरी कारकीर्दीचा गौरव, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान
गेली आठ दशकं आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते.
Mar 24, 2023, 08:26 PM ISTनीलम गोऱ्हे यांना पुन्हा डावललं... महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत नावच नाही
Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचा एककल्ली कारभार सुरु आहे, विधीमंडळ परिसरातील कार्यक्रमांबाबत आपल्याला माहिती दिली जात नाही, आपल्याला विश्वासात घेत नाहीत, असा दावा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.
Mar 24, 2023, 01:18 PM ISTज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्याच्या बाबतीत देते बड्या अभिनेत्रींना मात
आशा भोसले यांची नात जानाई भोसलेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.
Jan 16, 2023, 05:33 PM ISTAsha Bhosle : गरोदर असतानाच सोडावं लागलं पतीचं घर, ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यामुळं आशाताईंना पाहावा लागला तो दिवस
Asha Bhosle : जवळपास 20 वर्षांहून मोठ्या व्यक्तीशी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानं जबरदस्तीनं...
Sep 8, 2022, 09:49 AM IST
Asha Bhosle यांच्या मुलाची प्रकृती खालावली, परदेशातील रुग्णालयात दाखल
आशा भोसले सध्या मोठ्या संकटात.. मुलासोबत त्या देखील रुग्णालयात..
Apr 15, 2022, 12:33 PM IST
''तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या, आमच्यासाठी ....'' - आशा भोसले
दीदींच्या जाण्यावर संपुर्ण मंगेशकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Feb 28, 2022, 02:33 PM ISTVIDEO | ओल्या डोळ्यांनी आशा भोसले यांनी सांगितल्या लतादीदींच्या त्या नाजूक आणि भावुक करणाऱ्या आठवणी
Pune Asha Bhosle On Lata Mangeshkar
Feb 28, 2022, 02:00 PM ISTलतादीदींनी जेव्हा आशाताईंसाठी आभाळएवढं मन, अबोला तुटला आणि गाण्यातही सूर असे जुळले
आशाताईंवर लतादीदी रागावल्या, अडचणीत मायेचं पांघरुण घातलं, अबोलाही हळू हळू संपला, आणि दोन्ही बहिणी नंतर एकत्र गायल्या...ही कहाणीच विलक्षण आहे...
Feb 11, 2022, 09:37 PM ISTलतादीदींच्या निधनानंतर आशा भोसलेंना 'या' व्यक्तीचा सर्वात मोठा आधार, फोटो समोर
नुकताच त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे.
Feb 10, 2022, 01:14 PM ISTलता मंगेशकर यांच्या 'त्या' पैंजणांची कहाणी, राज कपूर यांनी का टोकलं?
कोणाच्या सांगण्यावरून दीदींनी असं केलेलं.... राज कपूर यांना उत्तर देत काय म्हणाल्या ?
Feb 8, 2022, 06:47 PM ISTअनेक वर्षांचा अबोला सुटला, वाद मिटला... दीदी- आशाताई एकमेकिंना भेटल्या आणि....
आपलेही डोळे पाणावणारे ते क्षण पाहून म्हणाल राहिल्या फक्त आठवणी...
Feb 8, 2022, 05:46 PM IST