Ashadhi Ekadashi 2024: 'विठ्ठल' शब्दाचा नेमका अर्थ काय? 99% लोकांना कल्पनाही नाही
Ashadhi Ekadashi 2024 Meaning Of Word Lord Vitthal: आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाची पंढरी वारकऱ्यांनी दुमदुमून गेली आहे. दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी आणि विठूरायाला एक झलक पाहण्यासाठी लाखो भाविक आषाढीनिमित्त पंढरपूरला येतात. मात्र ज्या विठ्ठलासाठी हे भाविक येतात त्या विठ्ठल शब्दाचा अर्थ तुम्हाला ठाऊक आहे का? तोच जाणून घेऊयात...
Jul 17, 2024, 08:10 AM ISTAshadhi Ekadashi: वारकऱ्यांचा रांगेतील त्रास थांबणार, सरकार 103 कोटी देणार, तिरुपतीप्रमाणे...; CM शिंदेंची घोषणा
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपुरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सहकुटुंब महापुजेत सहभागी झाले. या सोहळ्यातील काही खास फोटो मुख्यमंत्र्यांनी शेअर केले आहेत. पाहूयात हेच फोटो आणि यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले ते...
Jul 17, 2024, 07:39 AM ISTAshadhi Ekadashi 2024 : कशी होते मानाच्या वारकऱ्यांची निवड? साक्षात विठ्ठलाच्या महापूजेचा मिळतो मान
Ashadhi Ekadashi 2024 : मानाचे वारकरी म्हणून सन्मान केल्या जाणाऱ्या वारकरी दाम्पत्याला मिळतात या सुविधा... जाणून घ्या विठ्ठलाच्या भक्तांसाठी केलेली ही खास तरतुद...
Jul 17, 2024, 07:06 AM IST
Ashadhi Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग! 'या' राशींवर बरसणार विठुरायाची कृपा
Ashadhi Ekadashi 2024 : आज देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी आहे. आजपासून 4 महिन्यांपासून भगवान विष्णू झोपी जाणार. आज आषाढी एकादशीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. तब्बल 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग जुळून आला आहे. या योगांमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे.
Jul 17, 2024, 01:12 AM ISTआषाढी एकादशीचा उपवास कसा करावा?
Ashadhi Ekadashi Dos and Donts: आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. वर्षातील एकूण 24 एकादशी पैकी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी हे सगळ्यात महत्त्वाचे एकादशी मानले जातात.
Jul 14, 2024, 04:03 PM IST
Ashadhi Wari 2024 | अजित पवार यांचा बारामती ते काटेवाडीपर्यंत वारीत सहभाग
Ajit Pawar In Sant Tukaram Palkhi
Jul 7, 2024, 02:05 PM ISTAshadhiWari 2024: "बोलावा विठ्ठल,पहावा विठ्ठल', लाखो वारकऱ्यांसह पालखी 'रोटी घाटा'त दाखल
AshadhiWari 2024 Palkhi Roti Ghat with lakhs of pilgrims
Jul 5, 2024, 07:50 PM ISTAshadhi Wari 2024: कुठे 'जगन्नाथ' तर कुठे 'सारंगपाणि', विठ्ठलाच्या मंदिरांचा रंजक इतिहास
Famous Vitthal Temples in India: 'विष्णू'चा अवतार म्हणून 'पंढपुरी'च्या 'विठोबा'ला ओळखलं जातं तसंच विविध राज्यात ही वेगवेगळ्या नावाने विष्णूची जागृत देवस्थानं आहेत. 'पंढरीच्या राजा, विठ्ठल सावळा' महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या, पंढरपुरीच्या माऊलीची वारी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली पंरपरा आहे. हिंदू पुराणानुसार असं म्हणतात की, विष्णू हा 'विठ्ठल' अवतारात पंढरीत स्थिरावला.जसं महाराष्ट्रात विठ्ठल नावाने विष्णू देवाला पुजलं जाचं तसंच वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने भगवान विष्णूची पुजा केली जाते.
Jul 2, 2024, 05:01 PM IST'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली?
Pandharpur Wari 2024: 'पंढरपूर' या शब्दाची निर्मिती कशी झाली? आषाढी वारी सुरु झाली आहे. वारकरी आता पंढरपूरला रवाना होत आहे. पण पंढरपूर या शब्दाची निर्मिती कशी झाली माहीत आहे का? पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंढरी अशी नावे निरनिराळ्या वेळी दिलेली आढळतात.
Jul 2, 2024, 04:51 PM ISTपंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
पंढरीच्या विठ्ठलाला 'कानडा' हे बिरुद का वापरलं जातं?
Jul 2, 2024, 01:05 PM ISTप्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं मुंबईतील 'हे' विठ्ठल मंदिर; संत तुकाराम महाराजांनी रचला होता पाया
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणाऱ्या मुंबईतील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे.
Jun 29, 2024, 04:41 PM ISTAshadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Jun 24, 2024, 09:30 AM IST