मुंबई | 26 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'नाईट लाईफ'ला आशिष शेलारांचा विरोध
मुंबई | 26 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'नाईट लाईफ'ला आशिष शेलारांचा विरोध
Jan 18, 2020, 04:40 PM ISTमुंबई | सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? - शेलार
मुंबई | सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? - शेलार
Jan 18, 2020, 03:55 PM ISTनाईट लाईफने शांतता भंग झाल्यास विरोध करु - आशिष शेलार
२६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु होत आहे.
Jan 17, 2020, 08:12 PM ISTमुंबई | उदयनराजेंची प्रतिक्रिया स्वयंस्पष्ट- शेलार
मुंबई | उदयनराजेंची प्रतिक्रिया स्वयंस्पष्ट- शेलार
Jan 15, 2020, 12:50 AM ISTवाडिया परिवाराला रुग्णालयाच्या जागेवर खासगी बांधकाम करायचेय; आशिष शेलारांचा आरोप
आम्ही वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही.
Jan 13, 2020, 05:45 PM ISTतुम्हाला रामभाऊ म्हाळगीमध्ये सवलतीत ट्रेनिंग देऊ; शेलारांचा राऊतांना टोला
'सामना'तून सरकारची भूमिका कशी योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jan 9, 2020, 07:08 PM ISTआरे विकासकांच्या घशात घालण्याचा डाव; आशिष शेलारांचा आरोप
आरे विकासकांच्या घशात घालण्याचा डाव; आशिष शेलारांचा आरोप
Dec 19, 2019, 10:10 PM ISTआरेला विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव : आशिष शेलार
सत्तेत आल्यावर आरेला विकासकांच्या घशात घालण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा आरोप भाजप आमदार
Dec 19, 2019, 08:49 PM ISTभाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसेंची दांडी
उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांच्या बैठकीला रोहिणी खडसे यांनी दांडी मारली.
Dec 14, 2019, 06:45 PM ISTकाहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले; शेलारांचा शिवसेनेला टोला
शिवसेनेने देशात येणाऱ्या हिंदूंना मतदानाचा हक्क नको, अशी भूमिका घेतल्याचे शेलार यांनी म्हटले.
Dec 12, 2019, 08:11 AM ISTमुंबई महापालिका निवडणुकीत रंगणार शिवसेना विरुद्ध भाजप सामना
मुंबई महापालिकेसाठी आतापासूनच तयारी...
Dec 8, 2019, 09:58 PM IST'निष्ठावंतांना विचारल्याशिवाय काँग्रेस सोडून गेलेल्यांना पुनर्प्रवेश नाही'
पक्षाला सोडून गेल्यानंतर अनेक जागी निष्ठावान कार्यकर्त्यांनी चांगले काम केले.
Dec 6, 2019, 06:10 PM ISTभरती जितकी मोठी, तेवढीच मोठी ओहोटी येते; थोरातांचा भाजपला इशारा
आपण चुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलो, आपण फसलो, अशी भावना त्यांच्या मनात आहे.
Dec 5, 2019, 08:09 PM IST'बरं झालं आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला'
भाजपचे काही आमदार पक्ष सोडणार असल्याचे वृत्त शेलार यांनी साफ फेटाळून लावले.
Dec 5, 2019, 06:36 PM ISTआरे मेट्रो कारशेडला स्थगिती देणे घृणास्पद - आशिष शेलार
महाराष्ट्राचे नवे मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्याने भाजपने यावर टीका केली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "धनुष्यबाणा"च्या "हातात" "घड्याळ" बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटीच फिरणार!, 70 % काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद.. मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे!! अशी टीका त्यांनी केली आहे.
Nov 29, 2019, 06:29 PM IST