'बोगीबील पूल म्हणजे लाखो लोकांची लाईफलाईन'
बोगीबील पुलाचे उदघाटन करण्यापूर्वी मोदी यांनी पुलावर जाऊन त्याच्या कामाची पाहणी केली.
Dec 25, 2018, 06:02 PM ISTआसाम | देशातील सर्वाधिक लांबीच्या पुलाचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला लोकार्पण सोहळा
Dec 25, 2018, 04:45 PM ISTआसामवासियांसाठी मोदी ठरले सांताक्लॉज, देणार 'ही' खास भेट
यंदाच्या वर्षी याच उत्साही वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी
Dec 24, 2018, 01:50 PM ISTआसाममधील सर्वाधिक लांबीच्या रस्ता-रेल्वे पुलाचे मोदींच्या हस्ते मंगळवारी उदघाटन
आसाममधील सर्वाधिक लांबीच्या रस्ता-रेल्वे पुलाचे मोदींच्या हस्ते मंगळवारी उदघाटन
Dec 24, 2018, 12:25 PM ISTभाजप शासित या राज्यात कर्जमाफीची घोषणा
काँग्रेस नंतर भाजपकडून ही कर्जमाफीची घोषणा
Dec 19, 2018, 06:56 PM IST'या' सुरेख स्मितहास्यासह प्रियांका कोणाचे आभार मानतेय?
आता हे काय नवं प्रकरण?
Oct 17, 2018, 04:10 PM ISTहा तुम्हाला टायगर श्रॉफ वाटतोय का? तर तुम्ही चूक आहात...
आपण काहीसे टायगर श्रॉफसारखे दिसतो याची जाणीव डेव्हिडलाही आहे...
Sep 1, 2018, 09:19 AM ISTममता बॅनर्जी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची घेतली भेट
ममता बॅनर्जी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची दिल्लीत भेट घेतली.
Aug 1, 2018, 04:54 PM ISTदेशातील रोहिंग्यांची नोंद करा, हालचालींवर लक्ष ठेवा - केंद्रीय गृहमंत्री
ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या आहेत त्यांची गणना करावी, त्यांना एकत्रित करावं आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं असे आदेश राजनाथ सिंग यांनी दिलेत.
Jul 31, 2018, 08:18 PM ISTकाँग्रेसमुळे बांग्लादेशी घुसखोरांना मोकळं रान - अमित शाह
अमित शाह यांनी आसामच्या नॅशनल रजिस्टरविषयी केलेल्या एका निवेदनात काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
Jul 31, 2018, 06:08 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांनो वृद्ध पालकांना सांभाळा, अन्यथा वेतनकपातीला तयार रहा..!
आईवडिलांची काळजी न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार कापणार, आसाम राज्य सरकारचा अभिनव निर्णय, कापलेली रक्कम पालकांच्या खात्यात जमा करण्याची तरतूदही या निर्णयात करण्यात आली आहे.
Jul 30, 2018, 12:47 PM ISTमणिपूर, आसाम राज्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती
राज्यभरात मुसळधार पाऊस
Jun 16, 2018, 11:20 AM ISTभारतीय नागरिकांना 'या' ठिकाणी मिळतयं २२ रुपयांनी स्वस्त पेट्रोल
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या १२ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ होत आहे. शुक्रवारीही पेट्रोल ३६ पैशांनी आणि डिझेल २२ पैशांनी महागलं.
May 25, 2018, 08:40 PM ISTआसाम | कॅलेंडरवरील फोटोमुळे प्रियांका चोप्रा नव्या वादात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 01:56 PM IST