Panchang Today : आज दशमी तिथीसोबत इंद्रा योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 7, 2023, 01:00 AM ISTPanchang Today : आज नवमी तिथीसोबत ब्रह्म योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 6, 2023, 12:50 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (6 ते 12 नोव्हेंबर 2023) : दिवाळीच्या आठवड्यात 'या' राशींवर असणार लक्ष्मी कुबेराची कृपा
Weekly Horoscope Career Prediction : दिवाळीच्या आठवड्यात कोणत्या राशीवर लक्ष्मी आणि कुबेराचा आशिर्वाद बरसणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Nov 5, 2023, 06:47 PM ISTShani Asta 2024 : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशीच्या लोकांसाठी घातक, शनिदेव अस्तामुळे आयुष्यात मोठी उलथापालथ
Shani Asta 2024 : नवीन वर्षाची सुरुवात काही राशींच्या लोकांसाठी हानीकारक ठरणार आहे. शनि अस्तामुळे काही लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. कुठल्या राशींसाठी तो घातक ठरणार आहे जाणून घ्या.
Nov 5, 2023, 02:33 AM ISTMercury Gochar 2023 : दिवाळीपूर्वी बुधदेवाचा शत्रूच्या घरात प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना धनहानीसोबतच आरोग्याची समस्या
Budh Gochar In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार दिवाळीपूर्वी बुध गोचर करणार आहे. त्यामुळे 12 राशींपैकी 3 लोकांना खूप जास्त सतर्क राहावं लागणार आहे.
Nov 5, 2023, 01:42 AM ISTPanchang Today : आज अष्टमीसोबत सर्वार्थ सिद्धि योग, रवि पुष्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या..
Nov 5, 2023, 01:11 AM ISTTirgrahi Yog : मंगळाच्या राशीमध्ये निर्माण होणार त्रिग्रही योग! या 3 राशींवर होणार धनवर्षाव
Tirgrahi Yog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशीत म्हणजे वृश्चिक राशीत दिवाळीनंतर त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Nov 4, 2023, 04:09 PM ISTShani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस
Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Nov 4, 2023, 10:04 AM ISTShani Asta 2024 : 'या' राशीच्या लोकांनी 2024 च्या सुरुवातीला राहवं सतर्क, शनिदेवाचा कहरमुळे धनहानीसोबत करिअरवर प्रभाव
Shani Asta 2024 : नवीन वर्षाच्या सुरुवातीला शनि अस्तामुळे काही राशीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. कोणत्या राशीने राहवं सावधान जाणून घेऊयात.
Oct 28, 2023, 11:08 PM ISTचंद्रग्रहणात शनिचा विशेष संयोग, ही लोक असतील भाग्यवान
Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणात तब्बल 30 वर्षांनी शनि विशेष संयोग तयार करणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी चंद्रग्रहण आणि शनिदेव लाभदायक ठरणार आहे.
Oct 28, 2023, 01:57 PM ISTPanchang Today : आज शरद पौर्णिमा, कोजागिरीसोबत चंद्रग्रहण! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 28, 2023, 12:35 AM ISTचांदोमामाचं वय किती माहितीये? आकडेमोड करताना आकडेही संपतील...
Moon Real Age : मागील काही वर्षांपासून चंद्राबाबतची अनेक रहस्य आपल्यासमोर उलगडली आहेत. त्यातलंच एक रहस्य म्हणजे चंद्राचं वय....
Oct 27, 2023, 11:57 AM IST
Panchang Today : अश्विनी महिन्यातील त्रयोदशी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 26, 2023, 11:05 PM ISTदिवाळीपूर्वीच शुक्रदेव देणार दुप्पट बोनस, 'या' राशींवर धनवर्षाव
Shukra Gochar : धनाचा कारक शुक्रदेव 3 नोव्हेंबरला पहाटे 4:58 वाजता कन्या राशीत गोचर करणार आहे. दिवाळीपूर्वी सुख, संपत्ती आणि समृद्धी देणारा शुक्र तीन राशींसाठी धनवर्षाव करणारा ठरणार आहे.
Oct 26, 2023, 06:13 PM ISTBudh Gochar : नोव्हेंबरमध्ये 2 वेळा होणार बुध गोचर! 'या' राशींचे येणार सोन्याचे दिवस
Budh Gochar November 2023 : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना अख्खा महिनाभर आर्थिक फायदा होणार आहे.
Oct 26, 2023, 04:12 PM IST