Panchang Today : कार्तिक महिन्यातील दशमीसोबत समसप्तक योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 22, 2023, 12:05 AM ISTRajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ
December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे.
Nov 21, 2023, 12:30 AM ISTPanchang Today : कार्तिक महिन्यातील अक्षय नवमीसोबत हर्षण व रवि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 21, 2023, 12:15 AM ISTPanchang Today : कार्तिक महिन्यातील अष्टमी तिथीसह सूर्य-चंद्राचा दशम योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 20, 2023, 12:20 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (20 ते 26 नोव्हेंबर 2023) : आदित्य मगंल, महालक्ष्मी योग 'या' लोकांना करणार धनवर्षाव
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील आदित्य मंगल आणि महालक्ष्मी योग काही राशींच्या लोकांवर धनवर्षाव करणार आहे. हा आठवड्या तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या.
Nov 19, 2023, 09:18 PM ISTTrigrahi Yog: वृश्चिक राशीत सूर्य, बुध, मंगळाने बनवला त्रिग्रही योग; श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी
Trigrahi Yog: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याच बुद्ध आणि मंगळ सेनापतींना ग्रहांचे राजपुत्र म्हटले आहे. वृश्चिक राशीत मंगळ, बुध आणि सूर्याच्या गोचरने त्रिग्रही योग तयार झाला आहे.
Nov 19, 2023, 10:52 AM ISTPanchang Today : कार्तिक महिन्यातील पष्ठी तिथीसह समसप्तक योग? काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 19, 2023, 12:06 AM ISTPanchang Today : लाभ पंचमीसह शश, गजकेसरी व वृद्धि योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 18, 2023, 12:06 AM ISTLucky Zodiac : 'या' 5 राशींचे प्रेमी असतात एकनिष्ठ, आपल्या पार्टनरसाठी कोणत्या परिस्थितीशी करतात सामना
Love Oriented Zodiac : वैदिक शास्त्रानुसार पाच राशींचे मुलगे असतात खरे प्रेमी. या पाच राशींचे लोक पार्टनरवर कितीही कठिण प्रसंग आला तरीही त्यांची साथ सोडत नाही.
Nov 17, 2023, 11:21 AM ISTKendra Trikon-Gajlaxmi Rajyog: केंद्र त्रिकोण, गजलक्ष्मी राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; गुरुच्या साथीने होणार धनलाभ
Kendra Trikon-Gajlaxmi Rajyog: सध्या गुरू मेष राशीमध्ये वक्री स्थितीत आहे आणि 31 डिसेंबर रोजी तो मार्गस्थ होणार आहे. गुरुच्या मार्गी स्थितीमुळे गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत.
Nov 17, 2023, 10:52 AM ISTPanchang Today : सूर्य गोचरमुळे बुधादित्य योगासह शूल योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 17, 2023, 12:16 AM IST
Panchang Today : कार्तिक मासात नवम पंचम योगासह रवि व सुकर्मा योग! काय सांगतं गुरूवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतिया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 16, 2023, 12:28 AM ISTPanchang Today : आज भाऊबीज, यमद्वितीयासह सुकर्मा योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 15, 2023, 12:24 AM IST
मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्यास काय होईल? गरुड पुराणात दिलंय उत्तर
Garuda Purana: गरुड पुराणानुसार मेलेल्या व्यक्तीच्या वस्तू दान करायला हव्यात. मृतकाच्या वस्तूंचा वापर केल्यास जिवात्मा आकर्षित होतो. गरुड पुराणानुसार, मृत्यू जवळ आला की व्यक्तीला तसे संकेत मिळतात. व्यक्तीची अंतिम वेळ जवळ आली की त्याला यमदूत दिसू लागतो. व्यक्ती शेवटची घटका मोजत असताना त्याला आपले चांगले-वाईट कर्म आठवतात.
Nov 14, 2023, 05:41 PM ISTPanchang Today : आज गोवर्धन पूजा, बलिप्रतिपदा आणि पाडव्यासोबत अतिगंड योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्या तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Nov 14, 2023, 12:34 AM IST