astrology

Panchang Today : वसुबारसह रमा एकादशी व कलानिधी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील रमा एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 8, 2023, 06:48 PM IST

Shash Rajyog: दिवाळीला शनीदेव बनवणार शश महापुरुष राजयोग; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Shash Rajyog: शश महापुरुष योग हा ज्योतिषशास्त्रातील एक शक्तिशाली योग मानला जातो. याशिवाय यावर्षी या दिवशी पवित्र आयुष्मान योगही तयार होणार आहे. 

Nov 8, 2023, 11:53 AM IST

Kendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस

Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Nov 8, 2023, 05:55 AM IST

Panchang Today : आज एकादशी तिथीसोबत इंद्रा योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 8, 2023, 12:25 AM IST

Diwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा

Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Nov 7, 2023, 10:24 AM IST

Astrology : शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग! 5 राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगती

Navampancham Yog / Venus Ketu Yoga : आज पंचांगानुसार शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग निर्माण झाला आहे. त्यामुळे पाच राशींना अनपेक्षित धनलाभ आणि प्रगतीचे संधी आहे. 

Nov 7, 2023, 08:44 AM IST

Budhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत. 

Nov 7, 2023, 05:30 AM IST

Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

Nov 7, 2023, 05:00 AM IST

Panchang Today : आज दशमी तिथीसोबत इंद्रा योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 7, 2023, 01:00 AM IST

Panchang Today : आज नवमी तिथीसोबत ब्रह्म योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Nov 6, 2023, 12:50 AM IST

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (6 ते 12 नोव्हेंबर 2023) : दिवाळीच्या आठवड्यात 'या' राशींवर असणार लक्ष्मी कुबेराची कृपा

Weekly Horoscope Career Prediction : दिवाळीच्या आठवड्यात कोणत्या राशीवर लक्ष्मी आणि कुबेराचा आशिर्वाद बरसणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Nov 5, 2023, 06:47 PM IST

Shani Asta 2024 : नवीन वर्ष 2024 ची सुरुवात 'या' राशीच्या लोकांसाठी घातक, शनिदेव अस्तामुळे आयुष्यात मोठी उलथापालथ

Shani Asta 2024 : नवीन वर्षाची सुरुवात काही राशींच्या लोकांसाठी हानीकारक ठरणार आहे. शनि अस्तामुळे काही लोकांच्या जीवनात मोठी उलथापालथ होणार आहे. कुठल्या राशींसाठी तो घातक ठरणार आहे जाणून घ्या. 

Nov 5, 2023, 02:33 AM IST

Mercury Gochar 2023 : दिवाळीपूर्वी बुधदेवाचा शत्रूच्या घरात प्रवेश, 'या' राशींच्या लोकांना धनहानीसोबतच आरोग्याची समस्या

Budh Gochar In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार दिवाळीपूर्वी बुध गोचर करणार आहे. त्यामुळे 12 राशींपैकी 3 लोकांना खूप जास्त सतर्क राहावं लागणार आहे. 

Nov 5, 2023, 01:42 AM IST

Panchang Today : आज अष्टमीसोबत सर्वार्थ सिद्धि योग, रवि पुष्य योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या..

Nov 5, 2023, 01:11 AM IST

Tirgrahi Yog : मंगळाच्या राशीमध्ये निर्माण होणार त्रिग्रही योग! या 3 राशींवर होणार धनवर्षाव

Tirgrahi Yog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाच्या राशीत म्हणजे वृश्चिक राशीत दिवाळीनंतर त्रिग्रही योगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. 

Nov 4, 2023, 04:09 PM IST