वयाच्या तिशीतच हार्ट अटॅकचा धोका अधिक! जाणून घ्या का वाढते समस्या
Cause of Blocked Arteries: खराब जीवनशैलीमुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यास सुरुवात होते. ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. त्यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढत आहे.
Jun 7, 2024, 02:07 PM ISTHigh Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack
High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
Sep 30, 2022, 12:13 PM IST