attempt

मंत्रालयाच्या इमारतीवरून तरुणानं घेतली उडी, आत्महत्येचा प्रयत्न?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 06:32 PM IST

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारणाऱ्या हर्षल रावतेचा मृत्यू

आज सायंकाळच्या सुमारास मंत्रालयाच्या इमारतीवरून तरुणानं घेतली उडी मारल्याचं वृत्त हाती येतंय. 

Feb 8, 2018, 06:22 PM IST

कोल्हापूर: भुदरगड तहसील कार्यालयात ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न

स्थानिकांचा संताप काय असतो हे भुदरगड येथील तालुका प्रशासनाला बुधवारी चांगलेच समजले. संतप्त ग्रामस्थांना आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले.

Jan 24, 2018, 08:46 PM IST

मुंबई | मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 10:45 PM IST

छेडछाडीमुळे मुंबईत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

घाटकोपर पश्चिम इथं राहणा-या एका विवाहित महिलेने एका स्थानिक व्यक्तीच्या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Jan 7, 2018, 09:41 PM IST

मुंबई | छेडछाडीमुळे विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 08:21 PM IST

पुणे | म्हणून त्यानं आई-वडिलांना मारून आत्महत्येचा प्रयत्न केला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 07:37 PM IST

कोर्टाच्या निर्णयावर नाराज फटाके विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर दिल्ली - एनसीआरमध्ये फटाके विक्रीसाठी बंदी घालण्यात आलीय. यानंतर फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत. 

Oct 11, 2017, 11:43 PM IST

धक्कादायक : पत्नीचं गाणं ऐकून त्यानं स्वत:ला पेटवलं!

आपल्या पत्नीचं गाणं पसंत नसलेल्या एका पतीनं स्वत:ला भर कार्यक्रमात पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडलीय.

Apr 1, 2017, 06:44 PM IST

छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे शहरात एका अल्पवयीन मुलीने युवकांकडून होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

Mar 12, 2017, 05:35 PM IST