छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न, शाळेनं केलं दुर्लक्ष
छेडछाडीला कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. औरंगाबदच्या देवगिरी कन्या विद्यालयात ही मुलगी शिकत होती.
Jan 6, 2017, 09:09 AM ISTनिर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2016, 07:31 PM ISTपुण्यात प्रियकराकडून प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न
पुण्यात प्रियकराकडून प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न
May 7, 2016, 10:16 PM ISTराहुल राजनं केला आत्महत्येचा प्रयत्न
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर आरोप होत आहेत.
Apr 18, 2016, 07:10 PM ISTधुळे - आयुक्तांवर जीवघेणा हल्ला, ५० अटक
Apr 14, 2016, 09:09 PM ISTत्या दाव्यावर प्रियांकानं सोडलं मौन
अभिनेत्री प्रियांका चोप्रानं कारकिर्दीच्या सुरवातीला तीन वेळा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, असा दावा तिचा माजी पीए प्रकाश जाजूंनी केला होता.
Apr 13, 2016, 08:02 PM ISTकोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न
कोपरगावला पाणी सोडल्यानं आत्महत्येचा प्रयत्न
Apr 4, 2016, 07:49 PM ISTअण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे.
Feb 5, 2016, 12:01 AM ISTपोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
पोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
Jan 29, 2016, 01:11 PM ISTपोलीस अधिक्षकांसमोरच विष घेऊन तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न
लातूर शहरात एकाच कुटुंबातील तीन जणांनी विष प्राशन केल्याची घटना घडलीय. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयाच्या आवारात रेणापूर तालुक्यातील जवळगा इथं ही घटना घडलीय.
Jan 29, 2016, 01:04 PM ISTशिक्षक-विद्यार्थीनी प्रेमीयुगूलाचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलीचा मृत्यू
प्रेमी युगुलाने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्नात मुलीचा मृत्यू झाला आहे. चांदवडच्या पुरातन चंद्रेश्वर गडावर मंदिरानजीकच्या पायऱ्यांवर हा प्रेमीयुगुलाने विष घेतलं. यात अल्पवयीन प्रेयसीचा मृत्यू झाला, तर शिक्षक प्रियकरास अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dec 15, 2015, 04:57 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
चंद्रपुरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडलाय.
Aug 15, 2015, 09:22 PM ISTसलमानच्या चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2015, 01:14 PM IST'तिहार तुरुंगातच श्रीसंतला संपवण्याचा प्रयत्न झाला होता'
२०१३ साली उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि क्रिकेटर श्रीसंत याला जेलमध्येच संपवण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मल्याळी गायक मधू बालकृष्णन यांनी केलाय. बालकृष्णन हे श्रीसंतच्या मोठ्या बहिणीचे पती आहेत.
Feb 27, 2015, 05:15 PM ISTअल्पवयीन वधुनं लग्नमंडपातच केला आत्महत्येचा प्रयत्न
तिला शिकायचंय... खूप मोठं व्हायचंय... पण, तिच्या पालकांना मात्र पाहायचाय तिचा भरलेला संसार... अशा दुहेरी विचारचक्रात अडकलेल्या एका अल्पवयीन वधूनं भर मंडपातच फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय.
Dec 19, 2014, 02:50 PM IST