attempted suicide

धक्कादायक, आईकडूनच दोन चिमुकल्यांची गळा दाबून हत्या, नंतर आत्महत्येचा प्रयत्न

 Satara murder : सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच पोटच्या गोळ्यांचा गळा घोटला आहे. 

Aug 26, 2021, 08:31 AM IST

स्वातंत्र्यदिनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मरिन लाईन्स पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. 

Aug 15, 2021, 10:46 AM IST

साताऱ्यात तीन जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

 प्रजासत्ताक दिनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. (Attempted suicide of three persons in Satara)  

Jan 26, 2021, 02:43 PM IST

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या नलिनीने तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला.  

Jul 21, 2020, 02:25 PM IST

युवकाची आणि दुकान मालकाची हत्या, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर शहरात  एका २३ वर्षीय युवकाच्या हत्येने खळबळ 

Oct 26, 2019, 09:40 PM IST
 Dhule Farmer Family Attempted Suicide For Not Getting Subsidy For Well PT3M55S

धुळे | शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्महत्येचा प्रय़त्न

धुळे | शेतकऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांसमोर आत्महत्येचा प्रय़त्न

Apr 2, 2019, 09:15 AM IST
PT2M21S

रायगड । ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, एकाची प्रकृती गंभीर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 04:26 PM IST

अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jun 15, 2018, 04:22 PM IST

कोल्हापूर सर्किट बेंच मागणीसाठी ६ वकिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं यासाठी वकिलांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Aug 15, 2015, 02:25 PM IST

महिला कॉन्स्टेबलचा विधान भवनात आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद येथील एका पिडीत महिला कॉन्स्टेबलने विधानभवनात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद येथील एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने अत्याचार केल्याप्रकरणी ही महिला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री आऱ. आर. पाटील यांची भेट घेण्यासाठी आली होती, अशी माहिती मिळते.

Feb 27, 2013, 08:59 PM IST