INDvsAUS: कॅचनी मॅच घालवली, चौथ्या वनडेमध्ये भारताचा पराभव
विजयी आव्हानाचा पाठलाग करतान ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
Mar 10, 2019, 09:57 PM IST
INDvsAUS 4th ODI : ऑस्ट्रेलियाला भारताकडून विजयासाठी ३५९ रन्सचे 'शिखर' आव्हान
पहिल्या विकेटसाठी रोहित-धवनने १९३ रन्सची पार्टनरशीप केली.
Mar 10, 2019, 05:23 PM ISTINDvsAUS 4th ODI LIVE : ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, फिंच शून्यावर आऊट
५ मॅचच्या सीरिजमध्ये २-१ अशी स्थिती आहे.
Mar 10, 2019, 02:18 PM IST'विराट' खेळी व्यर्थ; ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ३२ धावांनी पराभव
३१४ रनचे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली.
Mar 8, 2019, 01:33 PM ISTऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकू शकते; शेन वॉर्नचं भाकीत
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉर्न यानं आगामी वर्ल्ड कपबाबत भाकीत केलं आहे.
Mar 6, 2019, 08:39 PM ISTविराटचं शतक, योगायोग आणि बरंच काही
विराटच्या वनडे कारकिर्दीतीलं हे ४०वं शतकं ठरलं.
Mar 5, 2019, 09:18 PM IST...आणि नागपूरच्या जामठा मैदानावरील ते रेकॉर्ड कायम राहिलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धची या मैदानावरील भारताची आजची चौथी मॅच आहे.
Mar 5, 2019, 08:40 PM IST
INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकानं लाज राखली, भारत २५० वर ऑलआऊट
विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताची लाज राखली आहे.
Mar 5, 2019, 04:59 PM ISTIND vS AUS : दुसऱ्या वन डेसाठी टीम इंडिया नागपुरात दाखल
पाच वन डे मॅचच्या सीरिजमध्ये भारत १-० नं आघाडीवर
Mar 4, 2019, 01:01 PM ISTनिवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव
केदारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नॉटआऊट ८१ रन केल्या.
Mar 3, 2019, 06:59 PM ISTINDvsAUS : धोनी-जाधवची कमाल, पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय
या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
Mar 2, 2019, 09:37 PM IST
INDvsAUS LIVE : भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत
भारतीय टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे.
Mar 2, 2019, 02:23 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेआधीच धोनीला दुखापत
नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत
Mar 1, 2019, 04:19 PM ISTपाकिस्तानवर आता ऑस्ट्रेलियाचा दबाव, दहशतवादी तळांवर कारवाई करा!
आता पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियानेही दबाव आणला आहे. त्याआधी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव वाढविला होता.
Feb 26, 2019, 10:18 PM ISTINDvsAUS: दुसरी टी-२० उद्या, भारतीय खेळाडूंना विक्रमाची संधी
सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे.
Feb 26, 2019, 02:23 PM IST