निवड समिती मला फिनिशर म्हणून पाहतेय - केदार जाधव
केदारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये नॉटआऊट ८१ रन केल्या.
Mar 3, 2019, 06:59 PM ISTINDvsAUS : धोनी-जाधवची कमाल, पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय
या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
Mar 2, 2019, 09:37 PM IST
INDvsAUS LIVE : भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत
भारतीय टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे.
Mar 2, 2019, 02:23 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडेआधीच धोनीला दुखापत
नेटमध्ये सराव करत असताना धोनीला दुखापत
Mar 1, 2019, 04:19 PM ISTपाकिस्तानवर आता ऑस्ट्रेलियाचा दबाव, दहशतवादी तळांवर कारवाई करा!
आता पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियानेही दबाव आणला आहे. त्याआधी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव वाढविला होता.
Feb 26, 2019, 10:18 PM ISTINDvsAUS: दुसरी टी-२० उद्या, भारतीय खेळाडूंना विक्रमाची संधी
सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे.
Feb 26, 2019, 02:23 PM ISTINDvsAUS: उमेश यादवच्या बचावाला बुमराह धावला
ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखता न आल्याने उमेश यादवची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
पहिल्या मॅचमधल्या पराभवानंतरही कोहली समाधानी
ही मॅच इतकी अटीतटीची आणि रंगतदार ठरेल असे वाटले नव्हते.
Feb 25, 2019, 04:52 PM IST
IndvsAus: पहिल्या टी-२०मध्ये भारतीय खेळाडूंना विक्रम करण्याची संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी-२० मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
Feb 24, 2019, 03:55 PM IST
IndvsAUS|पहिल्या टी-२० मॅचआधी भारतीय टीमचा कसून सराव
आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज मह्त्वपूर्ण समजली जात आहे.
Feb 24, 2019, 12:40 PM IST
टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी स्कोअर, १० खेळाडू शून्यवर आऊट
क्रिकेटच्या मैदानात रोज नवीन रेकॉर्ड होत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
Feb 6, 2019, 07:04 PM ISTशेन वॉर्न म्हणतो, या दोन टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होणार आहे. यंदा हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे.
Feb 5, 2019, 09:25 PM IST...म्हणून सख्ख्या भावा-बहिणीनंच बांधली एकमेकांशी लग्नगाठ!
पोलिसांनी या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केलाय
Jan 31, 2019, 05:11 PM ISTआगामी टी-२० वर्ल्डकप २०२० च्या तारखा जाहीर
विशेष म्हणजे २०२० साली महिला आणि पुरुषांच्या वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहे.
Jan 29, 2019, 12:43 PM ISTविराट वनडेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम बॅट्समन- मायकल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल क्लार्कने कोहलीचे तोंड भरुन कौतुक केले आहे.
Jan 20, 2019, 05:40 PM IST