टीम इंडियाने जिंकला नाही टॉस पण आकडे काही वेगळं सांगतात
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून बॅटींगचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीम इंडियाने टॉस जिंकला नसला तरी आकडे काही वेगळं सांगतात. त्यामुळे भारताला अधिक संधी असल्याचे दिसत आहे.
Mar 26, 2015, 09:02 AM IST'टीम इंडिया'ची घर वापसी
भारत Vs ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमी फायनलचा सामना सुरु आहे.
Mar 26, 2015, 08:42 AM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत.
Mar 25, 2015, 09:03 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
सट्टेबाजांची पसंती कुणाला?
Mar 25, 2015, 08:49 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅच : 'स्लेजिंग' तर होणारच...
गुरुवारी वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना धडकणार आहे... मैदानात ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू आहेत आणि स्लेजिंग होणार नाही, ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.... आणि हाच इशारा मायकल क्लार्कनंही दिलाय.
Mar 25, 2015, 08:38 PM ISTसेमीफायनलमध्ये विराटला अनुष्काची साथ, अनुष्का ऑस्ट्रेलियात दाखल!
सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनल मॅचवर आहे. २६ मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहलीची लेडी लव्ह अनुष्का त्याच्या सोबत असेल.
Mar 25, 2015, 02:27 PM ISTपावसामुळे टीम इंडियाला लॉटरी लागेल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:52 AM ISTऑस्ट्रेलियाला नमविण्याची योग्य वेळ - विराट कोहली
भारतीय संघाने वर्ल्ड कपपूर्वी खराब कामगिरीतून शानदार कमबॅक केले आहे, याचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना जाते. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविण्याचा ही योग्य वेळ असल्याचे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
Mar 24, 2015, 09:14 PM IST...तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया फायनलला
एकिकडे ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनलचा सामना होतोय, आणि दुसरीकडे सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत.
Mar 24, 2015, 12:30 PM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकच अंतर, त्यांच्याजवळ अश्विन आहे - क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर स्टुअर्ट क्लार्कचं म्हणणं आहे की, गुरूवारी होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय टीम फायद्यात आहे कारण त्यांच्याजवळ रविचंद्रन अश्विन आहे. तर मायकल क्लार्कच्या ऑस्ट्रेलियन टीमकडे अश्विनसारखा स्पिनर नाहीय.
Mar 23, 2015, 09:07 PM ISTसट्टेबाजारात टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक पसंती
वर्ल्डकप जिंकण्यासाठी सट्टेबाजारात ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वाधिक पसंती दिली असल्याचं दिसतंय, कारण विश्वचषकात टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी सुरु असली तरी सट्टेबाजारात मात्र टीम इंडियाचा भाव घसरला आहे.
Mar 23, 2015, 05:46 PM ISTटीम इंडियानं वहाब रियाजकडून शिकावं: रमीज राजा
पाकिस्तानचा माजी कॅप्टन रमीज राजाचं म्हणणं आहे की, भारतीय बॅट्समनना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी वहाब रियाजच्या स्पेलकडून शिकणं गरजेचं आहे. गुरूवारी एससीजीमध्ये वर्ल्डकप सेमीफायनल दरम्यान मायकल क्लार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन टीमची दुर्बलता जाणून घेत त्याचा फायदा भारतीय टीमनं घ्यायला हवा.
Mar 22, 2015, 06:32 PM IST'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
Mar 21, 2015, 08:34 PM IST