australia

गेल आणि डिव्हिलिअर्सला युवराज सिंगने दिले १० चेंडूत ५० रन्स काढण्याचे चॅलेंज

  काल क्रिस गेल याने १२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक लगावूनन वर्ल्ड क्रिकेटमध्ये सिक्सर किंग युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. पण गेलच्या या फटकेबाजीनंतरही युवराज खूश नाही आहे.

Jan 19, 2016, 05:11 PM IST

फॉकनरवर भडकला विराट, म्हणाला गप्प बस...

मेलबर्न : मेलबर्न येथील तिसरी वन डे हरल्यावर भारताने मालिकाही गमावली.

Jan 18, 2016, 02:54 PM IST

भारताने सामन्यासह मालिकाही गमावली

मेलबर्न वन-डेत टीम इंडियाला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला आहे. या पराभवासह भारतीय टीमला पाच वन-डे मॅचेसची सीरिजही गमावावी लागली. अटीतटीच्या लढतीत कांगारुंनी भारतीय टीमवर 3 विकेट्सनी मात केली.

Jan 17, 2016, 07:15 PM IST

कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेच्या टॉससाठी उतरताच भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही फॉर्मटमध्ये मिळून ३०० सामन्यांचे नेतृत्व करणारा धोनी तिसरा कर्णधार बनलाय. 

Jan 17, 2016, 03:24 PM IST

अजब! हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी ती पिते बॉयफ्रेंडचे रक्त

ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील जॉर्जिया कॉनडोन नावाची एक मेकअप आर्टिस्ट स्वत:ला हॉट आणि बोल्ड दिसण्यासाठी अजब प्रकार करते. ती चक्क आपल्या प्रियकराचे रक्त प्राशन करते.

Jan 15, 2016, 12:52 PM IST

ऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी टीम धोनी सज्ज

ऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी टीम धोनी सज्ज

Jan 11, 2016, 08:51 PM IST

पर्थचा ग्राऊँड रिपोर्ट

पर्थचा ग्राऊँड रिपोर्ट

Jan 11, 2016, 12:51 PM IST

ख्रिस गेलचा ६००वा महाप्रताप

ख्रिस गेलनं शनिवारी बिग बॅश लीगमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली.  ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये  ६०० चौकारांसोबतच ६०० षटकारांचा पल्ला गाठलाय.

Dec 20, 2015, 06:28 PM IST

ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात रचला इतिहास

अॅडलेडच्या स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.

Nov 29, 2015, 04:59 PM IST

राजननंतर आता दाऊदचा नंबर - मुख्यमंत्री फडणवीस

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्याच्या हालचालींना आज कमालीचा वेग आलाय.  

Oct 27, 2015, 03:31 PM IST

जाणून घ्या कसा अटक झाला छोटा राजन

 इंडियाचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियात अटक करण्यात आली. मूळचा मुंबईचा राहणारा 55 वर्षीय माफिया डॉनचे मूळचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. दोन दशकांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या छोटा राजनला इंटरपोलच्या मदतीने अटक करण्यात आली. 

Oct 27, 2015, 01:51 PM IST

दाऊदला घाबरून राजनने केली स्वतःला अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या बालीमध्ये रविवारी अटक करण्यात आली. राजन याला अटक झाली नसून त्याने स्वतःला अटक करण्यात आली असल्याचे समोर येत आहे. 

Oct 26, 2015, 08:22 PM IST